लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

३०७ मध्ये जामीनावर आहे, विसरु नको; धमकी देत लाखाची मागणी, साताऱ्यातील प्रकार  - Marathi News | 307 is on bail, don forget; Threatening demand of lakhs in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :३०७ मध्ये जामीनावर आहे, विसरु नको; धमकी देत लाखाची मागणी, साताऱ्यातील प्रकार 

सातारा : एक लाख रुपये दे नाहीतर तुला सोडणार नाही, मी ३०७ मध्ये जामीनावर आहे हे विसरु नको, सब ... ...

मराठा आरक्षणाला पाठिंबाच, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Support for Maratha reservation, MLA Shivendrasinhraje Bhosale explained the role | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मनोज जरांगे-पाटीलांना फार काळ आंदोलन करावे लागणार नाही, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केलं मत

सातारा : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात रान उठवलं. आरक्षणाच्या मागणीला मराठा समाज म्हणून आमचा निश्चितच पाठिंबा आहे. ... ...

कासच्या नवीन जलवाहिनीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, सातारा शहर, उपनगराला मुबलक पाणी मिळणार - Marathi News | Inauguration of Kaas new canal by Prime Minister, Satara city, suburbs will get abundant water | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कासच्या नवीन जलवाहिनीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, सातारा शहर, उपनगराला मुबलक पाणी मिळणार

प्रकल्प दोन वर्षात मार्गी : उदयनराजे यांची माहिती ...

तलाठी भरती घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे, साताऱ्यात काँग्रेसचे पोवई नाक्यावर आंदोलन  - Marathi News | Talathi recruitment scam must be investigated, Congress protest at Powai Naka in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तलाठी भरती घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे, साताऱ्यात काँग्रेसचे पोवई नाक्यावर आंदोलन 

सातारा : तलाठी भरतीची चाैकशी एसआयटीमार्फत करण्यात यावी तसेच तसेच येथून पुढील भरती ही राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात ... ...

महाबळेश्वर गारठले; साताऱ्याचा पारा १२ अंशावर - Marathi News | Mahabaleshwar got colder; Satara mercury at 12 degrees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वर गारठले; साताऱ्याचा पारा १२ अंशावर

सातारा : जिल्ह्यातील वातावरणात पाच दिवसांपासून शीतलहर असून पारा खालावला आहे. सातारा शहरात तर १२ अंशापर्यंत किमान तापमान आले ... ...

Satara: कऱ्हाडमध्ये भरवस्तीत आगीचा भडका, सहाजण गंभीर, स्फोटासारखा मोठा आवाज,शहर हादरले - Marathi News | Fire breaks out in Karhad, six injured, loud explosion shakes city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडमध्ये भरवस्तीत आगीचा भडका, सहाजण गंभीर, स्फोटासारखा मोठा आवाज,शहर हादरले

Satara News: कऱ्हाड शहरातील बुधवार पेठेत असलेल्या भरवस्तीत बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा आवाज होऊन आगीचा भडका उडाला. या आगीत सहा ते सातजण भाजून गंभीररीत्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...

शेतीतील विज्ञान आता नव्याने मांडावे लागेल - देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Science in agriculture has to be presented new says Devendra Fadnavis | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतीतील विज्ञान आता नव्याने मांडावे लागेल - देवेंद्र फडणवीस 

कऱ्हाड येथे कृष्णा कृषी महोत्सवाचे शानदार उद्घाटन ...

उदयनराजे तुम्हीच टीमचे मालक; कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठरवा, पण..; देवेंद्र फडणवीसांची मिश्कील टिप्पणी - Marathi News | Udayanaraje you own the team; Decide who to keep and who not, but.. says Devendra Fadnavis | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंच्या तोंडून आले महाविकास आघाडी, फडणवीस म्हणाले..

मुंबईत अनेक रेडे मोकाट ...