लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

Satara: दिवशी घाट बनली बिकट वाट!, दरड कधी कोसळेल नेम नाही - Marathi News | Dhebewadi-Patan road on the divshi ghat to a crack in the ghat poses a risk to traffic | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: दिवशी घाट बनली बिकट वाट!, दरड कधी कोसळेल नेम नाही

सणबूर : दिवशी घाटातून जाताय सावधान...गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने ढेबेवाडी-पाटण रस्त्यावरील दिवशी घाटामध्ये अनेक ठिकाणी दरडी ... ...

Satara: पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलची केबल वायर तुटली, कराडात अज्ञातांनी क्रेन, पोकलँडची तोडफोड केली - Marathi News | Crane Pokeland was vandalized by unknown assailants after the cable wire of an old jackwell that supplied water to Karad town broke in karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलची केबल वायर तुटली, कराडात अज्ञातांनी क्रेन, पोकलँडची तोडफोड केली

कराड : कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जॅकवेलची केबल वायर मंगळवारी रात्री ठेकेदार असलेल्या डी पी जैन कंपनीच्या सुमारे ... ...

Satara: कोयना धरणातील पाणीसाठा ७० टीएमसीच्या उंबरठ्यावर - Marathi News | 70 TMC water storage in Koyna Dam due to heavy rains | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयना धरणातील पाणीसाठा ७० टीएमसीच्या उंबरठ्यावर

पावसाने राैद्ररूप धारण केल्यामुळे जनजीवन विस्कळीत ...

सातारा जिल्ह्यात जोर'धार'; कृष्णा नदीवरील बंधारा गेला वाहून, किल्ले अजिंक्यताराच्या प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली - Marathi News | The dam on the Krishna river was washed away; Many villages in Satara district lost connectivity due to heavy rains | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात जोर'धार'; कृष्णा नदीवरील बंधारा गेला वाहून, किल्ले अजिंक्यताराच्या प्रवेशद्वारासमोर दरड कोसळली

पाटण तालुक्यात रस्ता खचला, वाहतुकीवर परिणाम; प्रशासन सतर्क ...

नवीन महाबळेश्वरला विरोध, प्रकल्प निसर्गपूरक करण्याचे लोकप्रतिनिधींचे सुनावणीत मत - Marathi News | Opposition to the new Mahabaleshwar, people representatives' opinion in the hearing to make the project naturalistic | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवीन महाबळेश्वरला विरोध, प्रकल्प निसर्गपूरक करण्याचे लोकप्रतिनिधींचे सुनावणीत मत

पर्यावरण, वन्यजीव व जैवविविधतेची मोठ्या प्रमाणावर हानी होणार हे स्पष्ट असल्याने या प्रकल्पास विरोध ...

Satara: कोयनेतून विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; धरणातील पाणीसाठा ६५ टीएमसीजवळ - Marathi News | water is also being discharged from Pytha Power Plant In Koyna Dam satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयनेतून विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; धरणातील पाणीसाठा ६५ टीएमसीजवळ

पायथा वीजगृहातून विसर्ग : ; नवजाला १४५ मिलीमीटर पाऊस  ...

Satara: "ईडीच्या भीतीनं पक्षांतराचं माॅडेल चालणार नाही; महायुतीचा विधानसभेला पराभव निश्चित", पृथ्वीराज चव्हाण यांनी सुनावले - Marathi News | Satara: "The model of defection due to fear of ED will not work; Mahayuti's defeat in the Legislative Assembly is certain", said Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :''ईडीच्या भीतीनं पक्षांतराचं माॅडेल चालणार नाही; महायुतीचा विधानसभेला पराभव निश्चित''

Prithviraj Chavan Criticize BJP: आतापर्यंत भाजपने इडीच्या कारवाया केल्या. पण, एकाचाही निकाल लागलेला नाही. यापुढे ईडीची भीती दाखवून पक्षांतर करायला लावायचं माॅडेल चालणार नाही. विधानसभेला महायुतीचा पराभव निश्चीत आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्व ...

सातारा, कऱ्हाडात येणाऱ्या मार्गावर सीसीटीव्ही बसवा; खासदार उदयनराजे भोसले यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Install CCTV on road coming to Satara, Karad, MP Udayanaraje Bhosale's instructions to District Collectors | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा, कऱ्हाडात येणाऱ्या मार्गावर सीसीटीव्ही बसवा; खासदार उदयनराजे भोसले यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

सातारा : सातारा आणि कऱ्हाड शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या दोन्ही शहरांमध्ये येणाऱ्या सर्व मार्गांवर वाहनांची नंबरप्लेट कॅच करण्याची क्षमता ... ...