लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ससून हॉस्पिटल

ससून हॉस्पिटल

Sasoon hospital, Latest Marathi News

ऑपरेशन थिएटरला कुलूप कशासाठी? ठाकूर पितापुत्रांसाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्ष - Marathi News | Why lock the operation theatre Separate surgery room for Thakur father and son | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑपरेशन थिएटरला कुलूप कशासाठी? ठाकूर पितापुत्रांसाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्ष

शस्त्रक्रिया (सर्जरी) विभागाच्या दुसऱ्या डाॅक्टरांनी हे थिएटर वापरू नये म्हणून त्याला चक्क कुलूप लावले जाते ...

चौकशी करायचीच असेल तर ड्रग्ज माफियांची करा, मला का धमकावताय?, सुषमा अंधारे यांचा सवाल - Marathi News | Sushma Andhare criticizes shambhuraj desai and devendra fadnavis over Lalit Patil drugs case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चौकशी करायचीच असेल तर ड्रग्ज माफियांची करा, मला का धमकावताय?, सुषमा अंधारे यांचा सवाल

माफी तर सोडा एक शब्दही मागे घेणार नाही ...

ललित पाटीलला पकडला; चौकशीतून अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता... - Marathi News | Lalit Patil arrested Many big fish are likely to be choked by the investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटीलला पकडला; चौकशीतून अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता...

ललित नेहमी ससूनमधून बाहेर येत जवळच्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट ...

ललित जाणार होता श्रीलंकेत; कर्नाटकमधून चेन्नईमार्गे पळून जाण्याचा आखला होता प्लॅन  - Marathi News | Lalit patil was going to Sri Lanka; The plan was to escape from Karnataka via Chennai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ललित जाणार होता श्रीलंकेत; कर्नाटकमधून चेन्नईमार्गे पळून जाण्याचा आखला होता प्लॅन 

चाकण परिसरातील शेलपिंपळ गाव येथे ७ ऑक्टोबर २०२० रोजी २० कोटी रुपयांचे २० किलो मॅफेड्रोनसोबत पकडले होते. त्याच प्रकरणातील प्रमुख आरोपी ललितची रवानगी येरवडा कारागृहात झाली होती. ...

ललित नावाची गूढ कथा! ससून... तेव्हा देशभर पेढे वाटले गेलेले, आता वेगळेच ऑपरेशन - Marathi News | The mysterious story of Lalit patil! Sassoon hospital... then the farms were distributed all over the country, now a different operation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ललित नावाची गूढ कथा! ससून... तेव्हा देशभर पेढे वाटले गेलेले, आता वेगळेच ऑपरेशन

सुरुवातीला ललित कथा वाटणारी ससून रुग्णालयाची गोष्ट नंतर गूढ झाली. आता तर ती भयंकर ‘क्राइम स्टोरी’ झाली आहे! एक ... ...

पळालो नाहीच, पळवले गेले, ‘त्या’ सर्वांची नावे सांगणार; ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा दावा - Marathi News | i will tell names who ran away from hospital; The claim of Lalit Patil, the mastermind of the drug case nashik, pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पळालो नाहीच, पळवले गेले, ‘त्या’ सर्वांची नावे सांगणार; ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा दावा

ड्रग्ज तस्करी प्रकरणात २०२० पासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या ललित याने २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पोबारा केला होता. ...

"...तेव्हा सगळ्यांचीच तोंडं बंद होतील", गृहमंत्री फडणवीसांचा ललित पाटील प्रकरणावरून इशारा - Marathi News | Sasoon Drugs Case Devendra Fadnavis warning on Lalit Patil arrest regarding Nashik raids | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"...तेव्हा सगळ्यांचीच तोंडं बंद होतील", गृहमंत्री फडणवीसांचा ललित पाटील प्रकरणावरून इशारा

"मी पळून गेलो नव्हतो, मला पळवलं गेलं", असा ललित पाटीलचा दावा ...

‘ससून’मध्ये पिता-पुत्राची ठाकुरगिरी! मुलाला प्रमाेट करण्यात अधिष्ठाता व्यस्त - Marathi News | Father son in Sassoon The founder is busy promoting the child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ससून’मध्ये पिता-पुत्राची ठाकुरगिरी! मुलाला प्रमाेट करण्यात अधिष्ठाता व्यस्त

सर्जरी विभागात पिता-पुत्रांचाच ‘हाेल्ड, ललित पाटील याच विभागातून पळून गेल्याने येथील अनेक किस्से उघडकीस ...