इगतपुरी तालुक्यात राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या बेलगाव कुºहेच्या सरपंचपदी राजाराम शिवाजी गुळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी तथा नांदगाव बुद्रुकचे मंडळ अधिकारी नितीन बाहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठकीत ही निवड झाली. ...
बहिरखेड (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा ते पिंजर मार्गावरील पिंजर्डा नदीवरील जुन्या पुलाची दुरुस्ती करण्याऐवजी या ठिकाणी नवीन व उंच पुल बांधावा, अशी मागणी करीत, परिसरातील सहा गावांचे सरपंच व ग्रामस्थांनी मंगळवारी पुलाच्या दुरुस्तीचे काम ब ...
तालुक्यातील कुंभारी गावातून पहिल्यांदा सामान्य महिला मधून प्रिती सतीश भोयर यांची सरपंच म्हणून निवड झाली. बी.ए.पर्यंत शिक्षण झालेल्या प्रितीतार्इंनी गावात विकास कामाचा सपाटा लावला. ...
ग्रामविकासातही भरीव योगदान देणाऱ्या जिल्ह्यातील १३ कर्तबगार सरपंचांना गुरूवारी येथील संत ज्ञानेश्र्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित शानदार समारंभात ‘लोकमत सरपंच अवॉडर््स’ २०१८ ने सन्मानित करण्यात आले. ...
अकोला : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसीमधील ‘लोकमत भवन’च्या प्रांगणात वितरण होत आहे. ...
खामगाव: ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देत गावगाड्याचा कारभार करणार्या बुलडाणा जिल्ह्यातील १३ सरपंचांना मंगळवारी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत’ सरपंच अँवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. खामगाव येथील जलंब रोडवरील पॉलिटेक्निक मैदानावर २0 फेब्रुवारी रोजी ‘लोक ...