धानाचे विक्रमी उत्पादन व खरेदी केंद्रावर धानाची वाढती आवक असताना गोडावून अपुरे ठरत आहेत. यामुळे धानाचे पोती उघड्यावर असुरक्षित पणे ठेवण्यात येत आहे. या पोत्यांना अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. यात केंद्र संचालकांचे नुकसान होत नाही. नुकसान मात्र शेतकऱ्य ...
सांगवी, ता. देवळा येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी परिघाबाई भगवान चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पद्धतीने माजी सरपंच पंडित बस्ते यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी व्ही.जी. पाटील यांच्या अध्यक्षत ...
मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथील सरपंचांवर अविश्वास ठराव आल्यामुळे पदभार उपसरपंचांकडे आला आहे. तो पदभार काढून त्या जागी प्रशासक नेमावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...
ननाशी येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यावेळी सरपंचपदाची निवड थेट जनतेतून करण्यात आली. सरपंचपदी दत्ता शिंगाडे हे ५५७ मते मिळवून विजयी झाले. ग्रामपंचायतीत शेखर देशमुख यांनी वर्चस्व सिद्ध केले. ...
शिरवाडे वणी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता सुनील निफाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुनंदा दिलीप खैरे यांनी दिलेल्या मुदतीत आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अ ...