ब्रह्मपुरी तालुक्यातील नऊ सरपंच व तीन उपसरपंचांनी सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर या राजीनाम्यांनी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ...
फुलसावंगी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार सरपंच व उपसरपंच अनुपस्थित राहत असल्याचा आरोप करीत, शनिवारी संतप्त युवकांनी त्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून निषेध नोंदविला. ...
सिन्नर: येथील पंचायत समिती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय सरपंच-ग्रामसेवक कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी सरपंच व ग्रामसेवकांना पहिल्या दिवशी दिवसभर चहापाणी व जेवणाशिवाय उपाशीपोटी प्रशिक्षण उरकावे लागल्याचा प्रकार घडला. या प्रकाराने संतप्त झा ...
२ ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून येथील नागरिक ग्रामसभेकरिता ग्रामपंचायत भवनात मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान, सभेत घरकुलाचा मुद्दा निघताच एकच गदारोळ झाला. सुरुवातीला येथील क्रमांक ड च्या प्रतीक्षारत यादीत येथील एकूण ४५७ नागरिकांची ...
शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीने पथदिवे व पाणीपुरवठा योजनेचा चालू वीज भरणा स्वनिधीतून महावितरणला करावा, असा आदेश काढला. अगोदरच कोरोना काळात ग्रामीण भागांतही आर्थिक संकटाचा सामना करीत आलेले शेतकरी व सामान्यांचे कंबरडे मोडले. या परिस्थितीत ग्राम ...