रेतीचे अवैध उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणारी ट्रक, टिप्पर, ट्रक्टर आदी वाहनाच्या वर्दळीमुळे गावातील रस्ते, नाल्या, विद्दूत खांब, अशा सर्व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गावातील तरुण कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या नादात ग ...
महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता काकडे, उपाध्यक्षपदी लोहसर येथील सरपंच अनिल गिते तर नाशिक विभागीय अध्यक्षपदी अविनाश आव्हाड यांची निवड करण्यात आली़. ...
सरपंचपदी अशोक पवार यांची निवड करण्यात आली. किरण अहिरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर नामपुरच्या ग्रामपंचायतीची सरपंचपदासाठी रोटेशन पद्धतीने सोमवारी (दि.१४) निवड घेण्यात आली. ...
ग्रामपंचायतीच्या मालकीच्या कुठल्याही वस्तूची विक्री करताना ग्रामसभेत ठराव घेणे गरजेचे आहे. मात्र, सरपंच विशाल वसंत भांगे यांनी तसे न करता भंगार साहित्य विक्रीस काढले. साहित्य नेण्याकरिता गाडीही बोलावली. मी सरपंच असून काहीही करू शकतो, ग्रामपंचायतीचा म ...
लाखांदूर तालुक्यातील तई बुज. ग्रामपंचायतीची निवडणूक २०१७ मध्ये पार पडली. यावेळी सरपंचाच्या थेट निवडणुकीत भाग्यश्री कैलास भेंडारकर निवडून आल्या. सरपंच पदावर आरूढ झाल्या. निवडणुकीनंतर गावातील राजकारण तापू लागले. गटबाजीला उत आला. ...
विशेष ग्रामसभेत दारुबंदीच्या विषयावर चर्चा करु न अवैध दारु विक्र ी बंदीचा निर्णय घेऊन ठराव मंजूर केला. घेतलेल्या ठरावानुसार दारुबंदी समितीच्या महिलांनी पोलिसांनी या परिसरातील अवैध दारु विक्री ७ दिवसात बंद करण्याची मागणी केली.अन्यथा आंदोलन छेडण्याचा इ ...