महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर? 'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले... नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
सरपंच, मराठी बातम्या FOLLOW Sarpanch, Latest Marathi News
Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात सुरू झाली असून ती बघण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. ...
Sarpanch posts Reservation एकूण ५३२ सरपंचपदांपैकी २७१ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली. ...
Gram Panchayat News : काही महत्त्वाची गावे अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव झाल्याने सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा मात्र हिरमोड झाला आहे. ...
Washim Sarpanch Reservation सहाही तहसील कार्यालयात दि. २ फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. ...
Buldhana Sarpanch Election तीन टप्यात सरपंचपदाची निवडणूक घेण्यात येणार असून ९, १० आणि ११ फेब्रुवारी राेजी हाेणार आहे. ...
Sarpanch : वसई तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून गावाचा कारभार कोण सांभाळणार, हे आता उघड झाले आहे. ...
एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ल्याची कथा आपण नेहमी ऐकतो. तसेच सरपंच आणि उपसरपंचपद सात जणांनी वाटून घेतल्याचा प्रकार बारामती तालुक्यात घडला आहे. ...
Washim News सरपंच पदाचे आरक्षण काय निघणार, याकडे राजकीय क्षेत्रासह इच्छुकांचे लक्ष लागून आहे. ...