लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरपंच

सरपंच, मराठी बातम्या

Sarpanch, Latest Marathi News

विजयी उमेदवार आमचाच; राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे-शिंदे गटाचा दावा, नूतन सरपंचाच्या भूमिकेमुळे सारेच अवाक्.. - Marathi News | Nationalist Congress Party, Shiv Sena Thackeray and Shinde group claim that the winning candidate who won the post of Sarpanch in Asurde in Chiplun taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विजयी उमेदवार आमचाच; राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे-शिंदे गटाचा दावा, नूतन सरपंचाच्या भूमिकेमुळे सारेच अवाक्..

मी शिवसेना ठाकरे गटाचा विभागप्रमुख असलो तरी... ...

शाब्बास पोरी! गाव परिवर्तनासाठी लढली अन् जिंकली,पहिल्यांदाच मतदान केले, सरपंचही झाली - Marathi News | Well done kid! She fought for village transformation and won, voted for the first time, became Sarpanch | Latest beed News at Lokmat.com

बीड :शाब्बास पोरी! गाव परिवर्तनासाठी लढली अन् जिंकली,पहिल्यांदाच मतदान केले, सरपंचही झाली

२१ वर्षीय तरुणीच्या हाती गावकऱ्यांनी सोपवली विकासाची दोरी  ...

लोकनियुक्त सरपंचांच्या 'या' अधिकारामुळे विरोधकांना उपसरपंच पदापासूनही रहावे लागणार दूर  - Marathi News | As the Sarpanchs have been given the right to cast two votes from time to time by the government, the opposition will have to stay away from the post of Deputy Sarpanch as well | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकनियुक्त सरपंचांच्या 'या' अधिकारामुळे विरोधकांना उपसरपंच पदापासूनही रहावे लागणार दूर 

नव्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा ...

बिनविरोधमागचा फंडा! निधी मिळेल तेव्हा मिळेल, सरपंचपदाच्या बोलीतून होणार गावचा विकास - Marathi News | Villagers' new fanda! Funds will be available when available, development of the village will be done through the bidding of the Sarpanch seat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बिनविरोधमागचा फंडा! निधी मिळेल तेव्हा मिळेल, सरपंचपदाच्या बोलीतून होणार गावचा विकास

बिनविरोध ग्रामपंचायतीमागे असेही सत्य; गावाच्या विकासासाठी चक्क सरपंचपदाची बोली लावण्यात आल्याचे पुढे आले आहे ...

मातब्बर विरोधकांचे जाळे भेदले, मासेमारी करणारे रामचंद्र मोरे खुल्या प्रवर्गातून सरपंचपदी  - Marathi News | The net of strong opponents has been penetrated, the fisherman Ramchandra More has become Sarpanch from the open category | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मातब्बर विरोधकांचे जाळे भेदले, मासेमारी करणारे रामचंद्र मोरे खुल्या प्रवर्गातून सरपंचपदी 

आवलगाव हमरापुर ग्रामपंचायतच्या खुल्या प्रवर्गातून सरपंचपदी रामचंद्र मोरे यांचा विजय ...

गुराखी बनला सरपंच, वर्गणी जमवली, अपक्ष निवडणूक लढवली, सायकलवरून केला प्रचार, अखेर काँग्रेस-भाजपाच्या दिग्गजांना दिला धक्का - Marathi News | A cowherd became a sarpanch, collected subscriptions, contested independent elections, campaigned on a bicycle, and finally gave a shock to Congress-BJP veterans. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुराखी बनला सरपंच, वर्गणी जमवली, अपक्ष निवडणूक लढवली, सायकलवरून प्रचार, अखेर...

Gram panchayat Election Result: महाराष्ट्रातील सुमारे ७ हजार ७०० हून अधिक ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले. चंद्रपूरमधील बल्लारपूर तालुक्यातील बामनी गावामध्ये ग्रामस्थांनी एका गुराख्याला सरपंच म्हणून निवडून दिले आहे. ...

Gram Panchayat Election Result: ठाणे जिल्ह्यात भाजपची मुसंडी, ४२ पैकी २५ सरपंचपदांवर भाजपचा झेंडा - Marathi News | Gram Panchayat Election Result BJP win in Thane district, BJP flag on 25 out of 42 sarpanch posts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात भाजपची मुसंडी, ४२ पैकी २५ सरपंचपदांवर भाजपचा झेंडा

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली असून, भिवंडीत १४ पैकी १०, शहापूरात पाचपैकी दोन ग्रामपंचायतीत सरपंचपद ... ...

बांधकाम मंत्र्याच्या सासूरवाडीची ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे, सरपंच पदासह नऊ सदस्य विजयी - Marathi News | Construction Minister's in-law's gram panchayat to Thackeray group, nine members including sarpanch post won | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांधकाम मंत्र्याच्या सासूरवाडीची ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे, सरपंच पदासह नऊ सदस्य विजयी

सावंतवाडी तालुक्यातील निवडे ग्रामपंचायत गेली अनेक वर्षे भाजपची सत्ता होती. ...