लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरपंच

सरपंच, मराठी बातम्या

Sarpanch, Latest Marathi News

तात्काळ कारवाई झाली; सरपंचाने उधळले २ लाख, हटके आंदोलनाची मुंबईत दखल - Marathi News | Great action was taken; Sarpanch squandered 2 lakhs in fulambri panchayat samiti, immediate notice of Hatke agitation by minister girish mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तात्काळ कारवाई झाली; सरपंचाने उधळले २ लाख, हटके आंदोलनाची मुंबईत दखल

राज्याचे कॅबिनेटमंत्री गिरीश महाजन यांनी सरपंचांनी केलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंना तात्काळ निलंबित केले आहे ...

विहिरीसाठी मागितली लाच, सरपंचाने उधळले २ लाख; फुलंब्री पंचायत समितीसमोरील प्रकार - Marathi News | Bribe demanded for well, sarpanch squandered 2 lakhs; Type before Phulumbri Panchayat Samiti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विहिरीसाठी मागितली लाच, सरपंचाने उधळले २ लाख; फुलंब्री पंचायत समितीसमोरील प्रकार

फुलंब्री पंचायत समितीसमोरील प्रकार; गटविकास अधिकाऱ्यांच्या नावाने संताप ...

Video: दोन लाख रुपयांच्या नोटा उधळत सरपंचाने शेतकऱ्यांसाठी मागितला न्याय; व्हिडिओ चर्चेत - Marathi News | Video: Sarpanch demands justice for farmers by throwing two lakh rupee notes; Video viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: दोन लाख रुपयांच्या नोटा उधळत सरपंचाने शेतकऱ्यांसाठी मागितला न्याय; व्हिडिओ चर्चेत

शेतकऱ्यांना लाचेची मागणी; सरपंचाने गटविकास अधिकारी कार्यालयाबाहेर नोटांची उधळण करत केला निषेध ...

पुरंदरमधील माजी उपसरपंचास मारहाण; डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Former deputy sarpanch beaten up in Purandar A case has been registered against both doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरमधील माजी उपसरपंचास मारहाण; डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल

माजी उपसरपंचास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी जेजुरी पोलिसांत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह मारहाणीचा गुन्हा दाखल ...

सातोड व जुनेपाणी सरपंच अपात्र; कुंझरसह 3 ग्रामपंचायतीतील ४ सदस्य अपात्र - Marathi News | Two Sarpanchs of Satod and Junepani have been disqualified as members by the District Collector | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सातोड व जुनेपाणी सरपंच अपात्र; कुंझरसह 3 ग्रामपंचायतीतील ४ सदस्य अपात्र

सातोड आणि जुनेपाणी येथील सरपंच असणाऱ्या दोघांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य म्हणून अपात्र ठरविले आहे. ...

Sindhudurg News: ..अन्यथा ग्रामस्थांसह आमरण उपोषण करणार, वागदेच्या सरपंचांचा इशारा - Marathi News | The sarpanch issued a warning about the road work at Wagde on the highway in Kankavali taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg News: ..अन्यथा ग्रामस्थांसह आमरण उपोषण करणार, वागदेच्या सरपंचांचा इशारा

महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी यांच्याकडून या कामाकडे दुर्लक्ष ...

सरपंचपद 'एससी' राखीव; परंतु गावात 'एससी' सदस्यच नाही, २ वर्षांपासून रिक्तपदाची नामुष्की - Marathi News | Sarpanch post 'SC' reserved, but there is no 'SC' member in the village, the post is vacant since six months | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंचपद 'एससी' राखीव; परंतु गावात 'एससी' सदस्यच नाही, २ वर्षांपासून रिक्तपदाची नामुष्की

एससी उमेदवारांना हक्काचे सरपंच पद घेण्यापासून कोणी रोखले याचा शोध घेणे महत्वाचे आहे. ...

मंत्रालयातून बोलतोय; उत्कृष्ट सरपंच पुरस्कार जाहीर झालाय.. तत्काळ ५० हजार पाठवा; सरपंचांना येताहेत फोन  - Marathi News | Excellent Sarpanch Award Announced. Send 50k immediately, Call from Ministry to Sarpanch of Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्रालयातून बोलतोय; उत्कृष्ट सरपंच पुरस्कार जाहीर झालाय.. तत्काळ ५० हजार पाठवा; सरपंचांना येताहेत फोन 

राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार व स्वनिधी म्हणून २५ लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी खर्च म्हणून ५० हजार रुपये माझ्या गुगल पे नंबरवर पाठवा ...