लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरपंच

सरपंच, मराठी बातम्या

Sarpanch, Latest Marathi News

Nashik: नाशिकमध्ये १३०० सरपंच पोहचले 'शासन दरबारी '  - Marathi News | 1300 sarpanchs reached Nashik 'Sasan Darbari' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये १३०० सरपंच पोहचले 'शासन दरबारी ' 

Nashik: शासन आपल्या दारी उपक्रमासाठी जिल्ह्यातील सुमारे तेराशे सरपंच, उपसरपंच उपस्थित झाले आहेत. कार्यक्रम स्थळी त्यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.  ...

दोन उपमुख्यमंत्री चालतात, तर गावालाही दोन उपसरपंच द्या; साताऱ्यातील 'या' ग्रामपंचायतीने केली मागणी - Marathi News | Sonapur Gram Panchayat of Satara district has demanded to provide two sub sarpanchs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दोन उपमुख्यमंत्री चालतात, तर गावालाही दोन उपसरपंच द्या; साताऱ्यातील 'या' ग्रामपंचायतीने केली मागणी

सातारा : महाराष्ट्र सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रिपदाची नियुक्ती केल्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील सोनापूर (ता. सातारा) गावाने गावच्या विकासासाठी दोन उप ... ...

दोन उपमुख्यमंत्री तसे दोन उपसरपंच करा; तळेगाव ढमढेरेच्या सरपंच उपसरपंचांची वेगळीच मागणी - Marathi News | Make two Deputy Chief Ministers and two Deputy Sarpanches The sarpanch of Talegaon Dhamdhere has a different demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन उपमुख्यमंत्री तसे दोन उपसरपंच करा; तळेगाव ढमढेरेच्या सरपंच उपसरपंचांची वेगळीच मागणी

गावची वाढती लोकसंख्या, ग्रामस्थांच्या विविध अडीअडचणी, सोडविण्यासाठी दोन उपसरपंच करण्यासाठी तरतूद करण्यात यावी ...

शहादा तालुक्यातील फेस ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच अपात्र - Marathi News | Sarpanch, Sub-Sarpanch of Fes Gram Panchayat in Shahada taluka disqualified | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहादा तालुक्यातील फेस ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच अपात्र

जमीन वापराबाबत ग्रामपंचायतीकडून भाडेपट्टा करारनामा अथवा शासकीय जमीन वापराबाबत परवानगी घेण्यात आलेली नव्हती. ...

सरपंचांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळावे, सरपंच राहुल शेटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Sarpanch to get Special Executive Officer post, Sarpanch Rahul Shete demands to Chief Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरपंचांना विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळावे, सरपंच राहुल शेटेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मागणीच्या निवेदनाची प्रत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिली आहे ...

गौण खनिज क्षेत्र कल्याण निधीतील अपहाराची चौकशी होणार, सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार - Marathi News | Subordinate Mineral Sector Welfare Fund embezzlement will be investigated, action against Sarpanch, Secretary will be suspended | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गौण खनिज क्षेत्र कल्याण निधीतील अपहाराची चौकशी होणार, सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार

...त्यानुसार त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली असून, सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार दिसून येत आहे.  ...

"तुला जिवे ठार मारतो", राजीनाम्यासाठी सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला, मुळशीतील घटना - Marathi News | women sarpanch Husband attack in mangao mulshi taluka | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"तुला जिवे ठार मारतो", राजीनाम्यासाठी सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला, मुळशीतील घटना

सरपंचपदाचा राजीनामा द्यावा म्हणून आरोपींनी हातात सिमेंटचा ब्लाॅक आणि दगडाने महागड्या गाडीचे नुकसानही केले ...

कोर्लई कथित बंगला प्रकरणात मोठी कारवाई, माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक - Marathi News | Major action in Korlai alleged bungalow case ex-sarpanch Prashant Misal arrested uddhav Thackeray's troubles increase | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोर्लई कथित बंगला प्रकरणात मोठी कारवाई, माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक

रात्री साडे आठच्या सुमारास मिसाळ यांना रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  ...