लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्फराज खान

Sarfaraz Khan - सर्फराज खान

Sarfaraz khan, Latest Marathi News

भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतून सर्फराज खानने पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत.
Read More
IND vs ENG 3rd Test : "ध्यान रखना सर्फराज का", वडिलांच्या विनंतीला रोहित शर्माचं मन जिंकणारं उत्तर...  - Marathi News | India vs England 3rd Test Live update : "Dhayan Rakhana Sarfaraz Ka", Sarfaraz Khan's father to Rohit Sharma, Indian captain reply, Yes, Definitely, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''ध्यान रखना सर्फराज का'', वडिलांच्या विनंतीला रोहित शर्माचं मन जिंकणारं उत्तर... 

India vs England 3rd Test Live update : भारतीय संघाने पहिल्या दिवशी वर्चस्व राखताना ५ बाद ३२६ धावांचा डोंगर उभा केला. ...

सरफराजचे वडील नौशाद खान यांचा अनोखा शायराना अंदाज - Marathi News | Sarfaraz's father Naushad Khan's unique poetry prediction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सरफराजचे वडील नौशाद खान यांचा अनोखा शायराना अंदाज

सोशल मीडियावरही नौशाद खान यांच्या शायरीची चर्चा होती. ...

IND vs ENG 3rd Test: "सर्फराज खानसाठी वाईट वाटते...", रवींद्र जडेजाने दिली प्रामाणिक कबुली - Marathi News | IND vs ENG 3rd Test Live Feeling bad for Sarfaraz Khan Ravindra Jadeja apologies for run-out, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सर्फराज खानसाठी वाईट वाटते...", रवींद्र जडेजाने दिली प्रामाणिक कबुली

IND vs ENG 3rd Test Live: आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. ...

रोहित शर्मा, रवींद्र जडेजा यांची शतकी खेळी; सर्फराज खानचा 'छोटा पॅकेट, बडा धमाका' - Marathi News | India Vs England 3rd Test match Day 1 Live Scorecard -  Rohit Sharma - 131(196), Ravindra Jadeja - 110*(212), Sarfaraz Khan - 62(66), Indian team recovered from 33/3 to 326/5 during Day 1 stumps  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, रवींद्र जडेजा यांची शतकी खेळी; सर्फराज खानचा 'छोटा पॅकेट, बडा धमाका'

India vs England 3rd Test Live Updates Day 1 - रोहित शर्मा व रवींद्र जडेजा यांच्या शतकाने भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. ...

रवींद्र जडेजाची चूक, Sarfaraz Khan झाला रन आऊट; रोहित शर्माला राग अनावर अन्... Video - Marathi News | India Vs England 3rd Test match Day 1 Live Scorecard - SARFARAZ KHAN RUN-OUT FOR ( 62 ), Heart-Break for his Family. Captain Rohit Sharma throwing his Cap in Anger.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाची चूक, Sarfaraz Khan झाला रन आऊट; रोहित शर्माला राग अनावर अन्... Video

पदार्पणवीर सर्फराज खान ( Sarfaraz Khan) याने मैदान गाजवले होते, परंतु दुर्दैवाने त्याची विकेट पडली.  ...

IND vs ENG Live: जड्डूचे शानदार शतक! पण रवींद्रच्या चुकीमुळे पदार्पणवीर सर्फराजच्या स्फोटक खेळीचा अंत - Marathi News | IND vs ENG 3rd Test Live Updates After captain Rohit Sharma, Ravindra Jadeja also scored a century, he scored 100 off 198 balls, Sarfraz Khan scored 62 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जड्डूचे शतक! पण रवींद्रच्या चुकीमुळे सर्फराजच्या स्फोटक खेळीचा अंत

IND vs ENG 3rd Test Live: आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. ...

सर्फराज खानचे वादळी अर्धशतक! रवींद्र जडेजा ८५ वरून ९६ वर पोहोचेपर्यंत पठ्ठ्याने विक्रम रचला  - Marathi News | India Vs England 3rd Test match Day 1 Live Scorecard - History - Sarfaraz Khan scored second fastest Test Fifty on debut by Indian player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराज खानचे वादळी अर्धशतक! रवींद्र जडेजा ८५ वरून ९६ वर पोहोचेपर्यंत पठ्ठ्याने विक्रम रचला 

पदार्पणवीर सर्फराज खान मैदानावर येत असताना रोहितने त्याची पाठ थोपटली. ...

IND vs ENG: सर्फराजचे पदार्पण अन् 'प्रिन्स' शुबमनला धक्का; गिलचा मोठा विक्रम मोडीत - Marathi News | IND vs ENG 3rd test match Sarfraz Khan breaks Shubman Gill's record for highest batting average on Test debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराजचे पदार्पण अन् 'प्रिन्स' शुबमनला धक्का; गिलचा मोठा विक्रम मोडीत

IND vs ENG 3rd test match: आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. ...