शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सर्फराज खान

भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतून सर्फराज खानने पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत.

Read more

क्रिकेट : छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला

क्रिकेट : BCCI च्या वार्षिक करारात बदल; श्रेयस, इशान यांना नव्हे तर दोन युवा खेळाडूंना संधी

क्रिकेट : रोहित शर्माला पाहून मला 'लगान' मधला आमीर खान आठवतो; भारताच्या युवा खेळाडूचे विधान 

क्रिकेट : IPL मध्ये नाव नसलं म्हणून काय झालं, वडिलांनी सांगितलंय देशासाठी खेळायचं - मुशीर खान

क्रिकेट : शुबमन गिल व जॉनी बेअरस्टो यांच्यात जुंपली, सर्फराज खानने एन्ट्री घेत बोलती बंद केली, Video 

क्रिकेट : रोहित, शुबमन, यशस्वी, देवदत्त, सर्फराज...सारे सॉलिड खेळले; त्यानंतर शेपटानेही झोडले 

क्रिकेट : IND vs ENG: सर्फराजचेही अर्धशतक, भारतीय फलंदाज सुस्साट; १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं

क्रिकेट : ४०० पार! देवदत्त पड्डिकलने पदार्पण गाजवले, १९६९ नंतर भारतासाठी प्रथमच नोंदवला गेला विक्रम

क्रिकेट : सर्फराज तू असा उभा राहा, यशस्वी तू इथे पोझिशन घे... रोहितची भन्नाट फिल्ड सेटिंग, Video

क्रिकेट : रोहितने हे काय केलं, सर्फराज खानचं का नाही ऐकलं? सामन्यात घडलं असं काही की...