शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सर्फराज खान

भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतून सर्फराज खानने पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत.

Read more

क्रिकेट : IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर

क्रिकेट : दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल

क्रिकेट : Duleep Trophy 2025 Semi Final : सरफराज 'आउट'; श्रेयस अय्यरसह ऋतुराजवर असेल मोठी जबाबदारी

क्रिकेट : 'फॅट टू फिट' सरफराज खानची 'वजनदार' कामगिरी; दुसऱ्या सेंच्युरीसह आठवडा गाजवला!

क्रिकेट : Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं

क्रिकेट : विरारच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार मुंबईकर 'बड़े मियाँ छोटे मियाँ'

क्रिकेट : सरफराजनं २ महिन्यात १७ किलो वजन कमी करून दाखवलं! दिग्गज क्रिकेटरनं पृथ्वीला मारला टोमणा

क्रिकेट : 'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी

क्रिकेट : IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?

क्रिकेट : सर्फराझ खानने उघड केले गुपित, गौतम गंभीरचा धक्कादायक आरोप; क्रिकेटविश्वात खळबळ