Sara Tendulkar Photos: मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkarची लेक सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत असतो. दरम्यान, आता सारा तेंडुलकरचे मराठमोळ्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर ...