Sara Ali Khan News in Marathi | सारा अली खान मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Sara ali khan, Latest Marathi News
नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे. Read More
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) सोबत 'गैसलाइट' चित्रपटाचे गुजरातमध्ये शूटिंग करत आहे. ...
Sara Ali Khan changing clothes video : सारा अली खानने शेअर केलेल्या व्हिडिओत, तिची स्टायलिस्ट तिला अनेकदा कपडे बदलायला लावते. यानंतर व्हिडिओमध्ये सारा अली खान वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. ...