सारा अली खान आहे अमृता सिंगची कार्बन कॉपी; हटके अंदाजात आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 06:41 PM2022-02-09T18:41:10+5:302022-02-09T18:48:48+5:30

अमृता सिंग(Amruta Singh)च्या तरूणाईतील फोटो सारा अली खान(Sara Ali Khan)च्या लेटेस्ट फोटोंशी मिळतेजुळते आहेत.

सारा अली खान (Sara Ali Khan)ने अनोख्या अंदाजात आईला म्हणजे अमृता सिंग(Amruta Singh)ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता सिंगचे तरूणाईतील फोटो साराच्या लेटेस्ट फोटोंशी मिळतेजुळते आहेत.

हे फोटो पाहून सारा अली खान अमृता सिंगची कार्बन कॉपी असल्याचे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.

अमृता सिंगसारखीच साराची स्माइल आणि एक्सप्रेशन आहेत.

सारा अली खानने आई अमृता सिंगसोबतचे मिळतेजुळते फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सारा अली खानच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.

सारा अली खानची ही पोस्ट चर्चेत आली आहे.