नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे. Read More
‘मसाला’ चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी तूर्तास आपल्या ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पुढील आठवड्यात रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ बॉक्स आॅफिसवर धडकणार आहे. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी रोहित जिथे ज ...
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचा आता पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या प्रोमोत आपल्याला पहिल्या भागातले गेस्ट पाहायला मिळत आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये कोण येणार आहे हे कळल्यावर तर तुम्ही सगळेच खूप खूश होणार आहात. ...
होय, ‘केदारनाथ’ व ‘सिम्बा’नंतर साराच्या हाती आणखी एक बिगबजेट चित्रपट लागला आहे. या चित्रपटात सारा टायगर श्रॉफसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ...
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात सिम्बा या आगामी चित्रपटाचे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत. रणवीर सिंग, सारा अली खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले. ...
सारा अली खान व रणवीर सिंग यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहण्यासाठी आतूर असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सारा व रणवीरचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘सिम्बा’चे दुसरे गाणे रिलीज झालेय. ...