लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सारा अली खान

सारा अली खान

Sara ali khan, Latest Marathi News

नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे.
Read More
सारा अली खानने भाऊ इब्राहिमसाठी वाढदिवसाला शेअर केला हा खास फोटो - Marathi News | Sara Ali Khan shares goofy photos with brother Ibrahim Ali Khan and it's the cutest birthday wish ever | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानने भाऊ इब्राहिमसाठी वाढदिवसाला शेअर केला हा खास फोटो

सारा अली खानचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. इन्स्टाग्रामवर तिने नुकतीच एक पोस्ट टाकली असून ही पोस्ट सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. ...

Confirmed! ‘लुका छुपी’ नंतर सारा अली खानसोबत जमणार कार्तिक आर्यनची जोडी!! - Marathi News | after luka chuppi kartik aaryans next film with sara ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirmed! ‘लुका छुपी’ नंतर सारा अली खानसोबत जमणार कार्तिक आर्यनची जोडी!!

सारा अली खानला अभिनेता कार्तिक आर्यन आवडतो हे आता कुणापासून लपून राहिलेले नाही. साराने कार्तिकला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...

सारा अली खानने केले ग्लॅमरस फोटोशूट; पण कौतुकाऐवजी अशी झाली ट्रोल!! - Marathi News | sara ali khan filmfare magazine photoshoot fans trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानने केले ग्लॅमरस फोटोशूट; पण कौतुकाऐवजी अशी झाली ट्रोल!!

सैफ अली खानची लेक सारा अली खानचा बॉलिवूड डेब्यू झाला आणि आता सारा फिल्मफेअरच्या मॅगझिनवरही झळकली. साराने नुकतेच या मॅगझिनसाठी फोटोशूट केले. या फोटोशूटचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअरही केलेत. पण हे काय? ...

सारा अली खानने भल्या पहाटे घेतला सायकलस्वारीचा आनंद...पाहा फोटो!! - Marathi News | sara ali khan caught while riding a bicycle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानने भल्या पहाटे घेतला सायकलस्वारीचा आनंद...पाहा फोटो!!

साराला सायकलस्वारीची मजा घेताना पाहून पापाराझींमध्ये तिला कॅमे-यात कैद करण्यासाठी चढाओढ सुरू झाली. पण इतक्या पहाटे पापाराझींना पाहून साराला मात्र आश्चर्याचा धक्का बसला. ...

आईचे घर सोडण्याबद्दल सारा अली खानने केला मोठा खुलासा, वाचाच!! - Marathi News | sara ali khan reveals moved out of her mother amrita singhs house or not | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईचे घर सोडण्याबद्दल सारा अली खानने केला मोठा खुलासा, वाचाच!!

छोटे नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान आईचे घर सोडून नव्या घरात राहायला गेली, अशा बातम्या गेल्या आठवड्यात मीडियात झळकल्या आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...

 सारा अली खान-सुशांत सिंग राजपूतचे ‘चोरी चोरी चुपके चुपके’! - Marathi News | sushant singh rajput drops sara ali khan to her gym almost daily | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सारा अली खान-सुशांत सिंग राजपूतचे ‘चोरी चोरी चुपके चुपके’!

सारा व सुशांत दोघांनीही ‘केदारनाथ’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा साराचा डेब्यू सिनेमा होता. याच चित्रपटाच्या सेटवर सारा व सुशांतची मैत्री बहरली. आता ही मैत्री बरीच पलीकडे गेल्याचे कळतेय. ...

सारा अली खाननं सोडली आई अमृता सिंहची साथ, घर सोडून जातानाचा फोटो व्हायरल - Marathi News | Sara Ali Khan Leaving Mother Amruta Singh’s House, photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खाननं सोडली आई अमृता सिंहची साथ, घर सोडून जातानाचा फोटो व्हायरल

कारमध्ये ठेवलेले सामानाचे बॉक्स आणि झाडाच्या कुंड्या म्हणजे सारा घर सोडून जात असल्याच्या तयारीत दिसत आहे.  ...

Valantine's Day: कार्तिक आर्यनला सारा अली खानसोबत करायचीय ही गोष्ट - Marathi News | Valantine's Day: Kartik Aryan has a story with Sarah Ali Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Valantine's Day: कार्तिक आर्यनला सारा अली खानसोबत करायचीय ही गोष्ट

अभिनेत्री सारा अली खानने कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर त्या दोघांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. ...