लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सारा अली खान

सारा अली खान

Sara ali khan, Latest Marathi News

नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे.
Read More
Koffee With Karan 8 : सारा खानने रिलेशनशिपबाबत उघडपणे भाष्य केल्याबद्दल कार्तिक आर्यनची नाराजी, म्हणाला, "दोघांच्या नात्यात..." - Marathi News | kartik aryan upset on sara ali khan for talking about their relationship publicly in koffee with karan 8 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 8 : सारा खानने रिलेशनशिपबाबत उघडपणे भाष्य केल्याबद्दल कार्तिक आर्यनची नाराजी, म्हणाला, "दोघांच्या नात्यात..."

'कॉफी विथ करण'मध्ये साराने कार्तिकबरोबरच्या रिलेशनशिपबाबत भाष्य करताना ब्रेकअपवरही मौन सोडलं होतं. आता यावर कार्तिकने प्रतिक्रिया दिली आहे. ...

Koffee With Karan 8 : "सिनेमांत सारा अली खानच्या आईची भूमिका साकारणार का?", करीना कपूर म्हणाली, "मला वाटतं..." - Marathi News | will kareena kapoor play sara ali khan mom role in movie actress answered in koffee with karan 8 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 8 : "सिनेमांत सारा अली खानच्या आईची भूमिका साकारणार का?", करीना कपूर म्हणाली, "मला वाटतं..."

'कॉफी विथ करण'मध्ये बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने हजेरी लावली होती. ...

सारा अली खानने फक्त २ आठवड्यात केले वजन कमी, तिचे डाएट ट्रेनर सांगतात कसे केले डाएट.. - Marathi News | Sara Ali Khan's diet trainer reveals her diet plan for getting in shape fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सारा अली खानने फक्त २ आठवड्यात केले वजन कमी, तिचे डाएट ट्रेनर सांगतात कसे केले डाएट..

Diet Plan Of Sara Ali Khan: सारा अली खानसारखी स्लिम ट्रिम फिगर पाहिजे असेल तर काय खायचं आणि काय टाळायचं, याविषयी सांगत आहेत तिचे फिटनेस- डाएट ट्रेनर डॉ.  सिद्धांत भार्गव... ...

पहाटे ३ वाजता चौपाटीवर पोहचली सारा अली खान, पोलिसांनी अडवली कार, अन् मग... - Marathi News | Sara Ali Khan reached Chowpatty at 3 am, the police stopped the car, and then... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहाटे ३ वाजता चौपाटीवर पोहचली सारा अली खान, पोलिसांनी अडवली कार, अन् मग...

Sara Ali Khan And Ananya panday : 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या तिसऱ्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाल्यापासून सारा अली खान आणि अनन्या पांडे सोशल मीडियावर चर्चेत आहेत ...

कार्तिक आर्यनसोबतच्या ब्रेकअपवर सारा अली खाननं सोडलं मौन, म्हणाली - "शेवटी तुम्हाला..." - Marathi News | Sara Ali Khan breaks silence on her breakup with Karthik Aryan, says - "Finally you..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनसोबतच्या ब्रेकअपवर सारा अली खाननं सोडलं मौन, म्हणाली - "शेवटी तुम्हाला..."

Sara Ali Khan : सारा अली खान आणि अनन्या पांडे कॉफी विथ करणच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये सहभागी झाल्या होत्या. करणने साराला कार्तिक आर्यनसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला, ज्यावर सारा मनमोकळेपणाने बोलली. ...

सारा अली खानने दोन आठवड्यात घटवलं बेली फॅट, फोटो शेअर करुन दाखवलं ट्रान्सफॉर्मेशन - Marathi News | Sara Ali Khan reduced belly fat in two weeks, shared photos and showed the transformation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानने दोन आठवड्यात घटवलं बेली फॅट, फोटो शेअर करुन दाखवलं ट्रान्सफॉर्मेशन

Sara Ali Khan : सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तीन फोटोंचा कोलाज पोस्ट केला आहे. सर्वात वर तिचा जिम आउटफिटमधील फोटो आहे जो टॉप अँगलने क्लिक करण्यात आला आहे. ...

Koffee With Karan Season 8: अनन्या पांडेनं दिली नात्याबाबतची कबुली, करण जोहरसमोर आलिया-करीनाने केले खुलासे - Marathi News | Koffee With Karan Season 8: Ananya Pandey confesses about her relationship, Alia-Kareena reveals to Karan Johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan Season 8: अनन्या पांडेनं दिली नात्याबाबतची कबुली, करण जोहरसमोर आलिया-करीनाने केले खुलासे

Koffee With Karan Season 8: करण जोहरच्या कॉफी विथ करण सीझन ८च्या आगामी भागात बरेच कलाकार दिसणार आहेत. ...

Koffee With Karan 8 : शुबमन गिलबरोबर डेटिंगच्या चर्चांवर साराने पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाली, "तुम्ही सगळे चुकीच्या..." - Marathi News | Koffee With Karan 8 is shubman gill dating sara tendulakar sara ali khan break silence on relationship rumors with cricketer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee With Karan 8 : शुबमन गिलबरोबर डेटिंगच्या चर्चांवर साराने पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाली, "तुम्ही सगळे चुकीच्या..."

शुबमन गिल नक्की कोणाला डेट करतोय? सारा अली खान म्हणाली... ...