नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे. Read More
इन्स्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटी अॅक्टिव्ह असून ते इथे आपले फोटो, व्हिडिओ आणि जीवनातील क्षण शेअर करत असतात. नुकतंच इन्स्टाग्रामकडून काही पुरस्कार जाहीर झालेत. ...
'कॉफी विद करण' या शोमध्ये साराने कार्तिकवर क्रश असून त्याला डेट करायला आवडेल असं म्हटलं होतं. तेव्हापासूनच या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. मात्र कार्तिक अजूनही आपण सिंगल असल्याचं सांगतोय. ...
अभिनेत्री सारा अली खानने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर ती 'सिम्बा'मध्ये झळकली. या दोन्ही सिनेमातील तिच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले. ...