शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

साकिब सलीम

साकिब सलीम अलीकडे सलमान खानसोबत ‘रेस3’मध्ये दिसला होता. त्याची दुसरी ओळख द्यायची झाल्यास तो अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा भाऊ आहे. मॉडेल म्हणून साकिबने आपल्या करिअरची सुरूवात केली. मुझसे फ्रेंडशिप करोग, मेरे डॅड की मारूति, बॉम्बे टॉकिज, हवा हवाई, ढिशुम, दिल जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला आहे.

Read more

फिल्मी : Saqib Saleem on Virat Kohli : एकेकाळी विराट कोहलीसोबत खेळायचा क्रिकेट, अभिनेत्याला Kiss केल्यामुळे आला होता चर्चेत

फिल्मी : सई ताम्हणकरची नवी वेबसीरिज 'क्राईम बीट', ट्रेलर आला भेटीला; अभिनेत्री म्हणाली...

फिल्मी : सातच्या आत घरात, नाहीतर 'ककुदा' अंगात! कसा आहे रितेश-सोनाक्षीचा 'ककूदा' सिनेमा?

फिल्मी : Kakuda Trailer: 'मुंज्या' फेम दिग्दर्शकाचा हॉरर कॉमेडी 'ककुडा', रितेश देशमुख-सोनाक्षी सिन्हा झळकणार

फिल्मी : 'मुंज्या' फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा नवा सिनेमा, रितेश देशमुख - सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत

फिल्मी : गौहर खानपासून हिना खानपर्यंत..., 'हे' सेलिब्रिटी रमजानमध्ये रोजा ठेवतात

फिल्मी : श्रिया पिळगावकरची 'क्रॅकडाउन' आली भेटीला, दिसली हटके अंदाजात

फिल्मी : कपिल देव बायोपिक '८३' मध्ये हे असणार रणवीर सिंगचे खेळाडू

फिल्मी : कबीर खानच्या '८३'मध्ये साकीब सलीम साकारतोय या क्रिकेटरची भूमिका

फिल्मी : 'या' सिनेमासाठी साकिब सलीम घेतोय विशेष मेहनत