लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संतोष जुवेकर

Santosh Juvekar news in Marathi | संतोष जुवेकर मराठी बातम्या

Santosh juvekar, Latest Marathi News

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर बांधणार लग्नगाठ?, म्हणाला-'ती' माझ्या आयुष्यात आलीये - Marathi News | Santosh Juvekar will tie the knot?, actor post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर बांधणार लग्नगाठ?, म्हणाला-'ती' माझ्या आयुष्यात आलीये

अभिनेता संतोष जुवेकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने लग्नाची हिंट दिली आहे. ...

VIDEO : हाणा नाहीतर आपलं म्हणा..., संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor Santosh Juvekar post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : हाणा नाहीतर आपलं म्हणा..., संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत

Santosh Juvekar : होय, संतोषने एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत भन्नाट कॅप्शन. त्याच्या या पोस्टवरच्या चाहत्यांच्या कमेंट्सही तितक्याच भन्नाट आहे. ...

'स्पर्धा करू नका'; गोविंदा पथकांना संतोष जुवेकरचं आवाहन - Marathi News | santosh juvekar appealed to the govinda pathak for dahi handi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्पर्धा करू नका'; गोविंदा पथकांना संतोष जुवेकरचं आवाहन

Santosh juvekar: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकामध्ये दहीहांडीचा उत्साह दिसत असून अभिनेता संतोष जुवेकरने गोपाळांसाठी म्हणजेच गोविंदा पथकांसाठी एक महत्त्वाची पोस्ट लिहिली आहे. ...

'चल जा तिथे उभा रहा...', संतोष जुवेकरने सांगितला शाहरुख खानच्या कंपनीतला तो किस्सा - Marathi News | Actor Santosh Juvekar emotional post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चल जा तिथे उभा रहा...', संतोष जुवेकरने सांगितला शाहरुख खानच्या कंपनीतला तो किस्सा

Santosh juvekar : अभिनेता संतोष जुवेकरची सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ...

कुशल बद्रिकेला गाडीत मारहाण; अभिनेत्याने शेअर केला मजेशीर व्हिडीओ - Marathi News | kushal badrike funny video struggler sala season 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुशल बद्रिकेला गाडीत मारहाण; अभिनेत्याने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

kushal badrike: सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याचे मित्र त्याला मारताना दिसत आहेत.  ...

संतोषने दिला 'वादळवाट'च्या आठवणींना उजाळा; शेअर केला मालिकेतील रोमॅण्टिक सीन - Marathi News | santosh juvekar shared memory of zee marathi old serial vadalvaat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतोषने दिला 'वादळवाट'च्या आठवणींना उजाळा; शेअर केला मालिकेतील रोमॅण्टिक सीन

Santosh juvekar: वादळवाट ही मालिका संपून आज बरेच वर्ष झाले. मात्र, त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही. ...

“आता मी या फोटोवरून ट्रोल होणार का?", संतोष जुवेकरच्या फोटोवर खिळल्या नजरा - Marathi News | Santosh Juvekar's photo Caught Eyeball Of Everyone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“आता मी या फोटोवरून ट्रोल होणार का?", संतोष जुवेकरच्या फोटोवर खिळल्या नजरा

फोटोत शर्टलेस होऊन आपली पिळदार बॉडी दाखवत आहे. पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. त्याच्या चाहत्यांना त्याचा फोटो नक्कीच पसंतीस पात्र ठरला असेल. ...

'सगळंच कसं मनासारखं आणि...', अभिनेता संतोष जुवेकरच्या फोटो आणि कॅप्शननं वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Actor Santosh Juvekar's photo and caption caught everyone's attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सगळंच कसं मनासारखं आणि...', अभिनेता संतोष जुवेकरच्या फोटो आणि कॅप्शननं वेधलं सर्वांचं लक्ष

Santosh Juvekar : अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावरील पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतो. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. ...