लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संत ज्ञानेश्वर पालखी

संत ज्ञानेश्वर पालखी, मराठी बातम्या

Sant dnyaneshwar palkhi, Latest Marathi News

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमाचा नवीन टीझर भेटीला, 'आई कुठे..' फेम अश्विनी महांगडेची खास भूमिका - Marathi News | new teaser of Sant Dnyaneshwaranchi Muktai movie is out aai kuthe kay karte fame ashvini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमाचा नवीन टीझर भेटीला, 'आई कुठे..' फेम अश्विनी महांगडेची खास भूमिका

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमाचा नवीन टीझर रिलीज झाला असून सर्वांना या टीझर आवडला आहे ...

जयंती विशेष: ज्ञानेश्वरीचा अमृतानुभव देत विश्वकल्याणाचे पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर माऊली - Marathi News | sant dnyaneshwar birth anniversary 2024 know dnyaneshwari life and work information in marathi on sant dnyaneshwar mauli jayanti 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जयंती विशेष: ज्ञानेश्वरीचा अमृतानुभव देत विश्वकल्याणाचे पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर माऊली

Sant Dnyaneshwar Mauli Jayanti 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीला संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा जन्मोत्सव साजरा केला जातो. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन व कार्य याचा अगदी थोडक्यात घेतलेला आढावा जाणून घ्या... ...

Ashadhi Wari: आळंदीत टाळ - मृदंगाचा निनाद ‘माउली - तुकारामांचा' जयघोष; पंढरीहून माऊली स्वगृही परतले - Marathi News | sant dnyaneshwar maharal palkhi returned alandi from Pandharpur in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: आळंदीत टाळ - मृदंगाचा निनाद ‘माउली - तुकारामांचा' जयघोष; पंढरीहून माऊली स्वगृही परतले

तब्बल ३२ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 'श्रीं'ची भेट झाल्यामुळे आळंदीतील भाविकांचे डोळे पाणावले ...

Ashadi Yatra 2024: हळदीपासून बनविलेल्या या कुंकाला मोठी मागणी, होतेय १५ ते २० कोटींची उलाढाल - Marathi News | Ashadi Yatra 2024: There is a huge demand for kunku which made from turmeric, with a turnover of 15 to 20 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ashadi Yatra 2024: हळदीपासून बनविलेल्या या कुंकाला मोठी मागणी, होतेय १५ ते २० कोटींची उलाढाल

Ashadi Yatra 2024: आषाढी यात्रा सोहळ्यासाठी देशभरातून किमान १५ लाख भाविक येत असतात. याशिवाय आषाढ महिन्यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज दोन लाख भाविक येतात. ...

Rahul Gandhi: यंदा राहुल गांधी एक दिवस पंढरीची वारी अनुभवणार; १४ जुलैला सहभागी होणार - Marathi News | This year Rahul Gandhi will one day experience ashadhi wari Will participate on 14 July | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rahul Gandhi: यंदा राहुल गांधी एक दिवस पंढरीची वारी अनुभवणार; १४ जुलैला सहभागी होणार

राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी होणार असल्यामुळे त्यांना हजारो वारकरी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचता येणार ...

Satara: आरोग्य विभागाला वारकऱ्यांची काळजी; ५९ हजार जणांवर औषधोपचार!  - Marathi News | As many as 59,000 pilgrims from the Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi celebration were treated through the health department of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: आरोग्य विभागाला वारकऱ्यांची काळजी; ५९ हजार जणांवर औषधोपचार! 

एक किलोमीटर अंतरावर रुग्णवाहिका उभी : आरोग्य केंद्रात १८९ वारकरी उपचारासाठी दाखल  ...

Satara: माऊलींच्या पालखीतील वाहने न सोडल्याने पालखी विश्वस्त-पोलिसांमध्ये खडाजंगी - Marathi News | Clash between palanquin trustees police over non release of Mauli palanquin vehicles in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माऊलींच्या पालखीतील वाहने न सोडल्याने पालखी विश्वस्त-पोलिसांमध्ये खडाजंगी

जिंती: फलटणमधील मुक्काम आटपून संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळा बरडच्या दिशेने सकाळी निघाली असता फलटण येथील नाना पाटील चौकामध्ये ... ...

Ashadhi Wari: पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी..' अशा भावनेसह तुकोबांचे निमगाव केतकीत आगमन - Marathi News | sant tukaram maharaj palkhi stay nimgav ketki in ashadhi wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी..' अशा भावनेसह तुकोबांचे निमगाव केतकीत आगमन

टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माउली तुकाराम' च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्‌गुरू संत तुकाराम निमगाव केतकी येथे मुक्कामी दाखल ...