संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
आतापर्यंतचं आयुष्य पुण्यातच गेल्यामुळे आणि वडिलांचा इथल्या राजकीय क्षेत्रात दबदबा असल्यामुळे कसं सगळंच सोप्पं होतं; पण मुंबई शहर हे भूलभुलैय्या आहे. ...
Dil Dimag Aur Batti Movie Review: दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते (Hrishikesh Gupte) यांनी दिल दिमाग और बत्ती या चित्रपटातून एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घ्या कसा आहे हा मल्टीस्टाटर चित्रपट ...
सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात. आपले नवे फोटो, व्हिडीओ आणि प्रोजेक्टबाबतची माहिती ते सोशल मीडियावर देत असतात. ...