गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. Read More
गणपती बाप्पा आबालवृद्धांचे लाडके दैवत. त्याला पाहिले, तरी सर्व दुःख दूर गेल्यासारखे वाटते म्हणून तर त्याच्या प्रसन्न वदनाला मंगलमूर्ती म्हटले आहे. अशा आपल्या बाप्पाला त्याच्या आवडता खाऊ दिला, तर त्याला किती आनंद होईल. त्याच्याकडून आपल्याला काही मिळाव ...
मार्च महिन्याची सुरुवात अंगारक संकष्ट चतुर्थी या गणपती बाप्पाच्या शुभ व्रताने होणार आहे. यानंतर महादेव शिवशंकर यांची विशेष कृपा लाभणाऱ्या महाशिवरात्रीचा योग जुळून येत आहे. मार्च महिन्यात दोन एकादशी आहेत. तसेच या महिन्यात दोन संकष्ट चतुर्थी येत आहेत. ...