लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
IND vs SL 1st ODI : टीम इंडियाला मोठा धक्का, सामन्यापूर्वीच प्रमुख खेळाडूला झाली दुखापत; BCCIकडून मोठे अपडेट्स! - Marathi News | India vs Sri Lanka 1st ODI, Live : Sanju Samson has sprained a ligament in his knee and won't be available for the selection in the first ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL 1st ODI : टीम इंडियाला मोठा धक्का, सामन्यापूर्वीच प्रमुख खेळाडूला झाली दुखापत; BCCIकडून मोठे अपडेट्स!

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात श्रीलंकेच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. ...

IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १७२ धावांचं आव्हान, राजस्थाननं मुंबईच्या नव्या गोलंदाजाला सॉलीड धुतलं! - Marathi News | ipl 2021 mi vs rr live score updates rajasthan royals set 172 runs target in front of mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी १७२ धावांचं आव्हान, राजस्थाननं मुंबईच्या नव्या गोलंदाजाला सॉलीड धुतलं!

IPL 2021, MI vs RR, Live Update Score: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना सुरू आहे. ...

IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकली, राजस्थान करणार फलंदाजी; रोहितनं आणला ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज - Marathi News | ipl 2021 mi vs rr mumbai indias vs rajasthan royals live score updates playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकली, राजस्थान करणार फलंदाजी; रोहितनं आणला ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज

IPL 2021, MI vs RR, Live Update Score: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना होतोय.  ...

IPL 2021: भारतीयांना खूश ठेवणे आमची जबाबदारी; राजस्थानच्या अष्टपैलूचे ‘रॉयल’ वक्तव्य - Marathi News | IPL 2021 It is our responsibility to keep Indians happy Rajasthan all rounder chirs morris | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: भारतीयांना खूश ठेवणे आमची जबाबदारी; राजस्थानच्या अष्टपैलूचे ‘रॉयल’ वक्तव्य

IPL 2021: देशात सध्या कोरोन विषाणूची स्थिती बिकट झाली आहे. बहुतेक सर्व व्यवहार ठप्प झालेले असताना आयपीएलचे सामने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत सुरु आहेत. ...

IPL 2021: संजू सॅमसनला कॅप्टन केल्यानं राजस्थानचा संघ आनंदी झालेला दिसत नाही; सेहवागचं मोठं विधान - Marathi News | RR camp does not look too happy with Sanju Samson being given the captaincy Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: संजू सॅमसनला कॅप्टन केल्यानं राजस्थानचा संघ आनंदी झालेला दिसत नाही; सेहवागचं मोठं विधान

IPL 2021, Virender Sehwag: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्स संघाची (Rajasthan Royals) कामगिरी काठावर पास अशीच दिसत आहे. ...

IPL 2021: संजू सॅमसनने ऋषभ पंतपासून बोध घ्यावा; सेहवाग यशस्वी का ठरला याचाही विचार करावा - Marathi News | IPL 2021: Sanju Samson should learn from Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: संजू सॅमसनने ऋषभ पंतपासून बोध घ्यावा; सेहवाग यशस्वी का ठरला याचाही विचार करावा

सॅमसनने ऋषभ पंतचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवायला हवे. ...

IPL 2021, RR Vs KKR T20 Match Highlight : वर्ल्ड कप विजेता कर्णधार संजू सॅमसनसमोर झुकला, कोलकाताला गांभीर्यानं विचार करायला हवा!  - Marathi News | IPL 2021, RR Vs KKR T20 Match Highlight : bowlers lead to this easy victory for RR, Sanju Samson guiding the run chase as a captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RR Vs KKR T20 Match Highlight : वर्ल्ड कप विजेता कर्णधार संजू सॅमसनसमोर झुकला, कोलकाताला गांभीर्यानं विचार करायला हवा! 

ipl 2021  t20 RR Vs KKR live match score updates Mumbai : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मागील तीन दिवस धावांचा पाऊस पडलेला क्रिकेटरसिकांनी पाहिला. पण, शनिवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Rajasthan Royals vs Kolkata Knight R ...

IPL 2021, RR Vs KKR T20 Live : राजस्थान रॉयल्सचा जबरदस्त पलटवार; कोलकाता नाईट रायडर्सचा पराभवाचा चौकार - Marathi News | IPL 2021 RR Vs KKR Live T20 Score : Rajasthan Royals beat Kolkata Knight Riders by 6 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RR Vs KKR T20 Live : राजस्थान रॉयल्सचा जबरदस्त पलटवार; कोलकाता नाईट रायडर्सचा पराभवाचा चौकार

IPL 2021 RR Vs KKR Live T20 Score :  माफक लक्ष्याचा पाठलाग करताना RRच्या फलंदाजांनी कोणतेच जोखमीचे फटके मारले नाही. संजू सॅमसननं कर्णधाराला साजेशी खेळी करताना संयमानं KKRच्या गोलंदाजांचा सामना केला. ...