लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
९ चौकार, ८ षटकार; इशान किशन सूसाट! १० डिसेंबरला ठोकले वेगवान द्विशतक अन् आज संजू सॅमसनच्या संघाविरुद्ध शतक - Marathi News | Ishan Kishan scored 132 in 195 balls for Jharkhand against Kerala in Ranji Trophy, on December 10th he scored 210(131) in ODI   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ चौकार, ८ षटकार; इशान किशन सूसाट! १० डिसेंबरला ठोकले वेगवान द्विशतक अन् आज झळकावले शतक

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बांगलादेशविरुद्ध वन डे सामन्यात मिळालेल्या संधीचं इशान किशनने ( Ishan Kishan) सोनं केलं. ...

Sanju Samson, Ranji Trophy : ११ चेंडूंत ५८ धावा! तीन वर्षांनंतर रणजी खेळणाऱ्या संजू सॅमसनची आक्रमक फटकेबाजी  - Marathi News | Ranji Trophy 2022-23 : Sanju Samson dismissed for 72 in 108 balls with 4 fours and 7 sixes for Kerala against Jharkhand, he's returning to red ball after 3 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :११ चेंडूंत ५८ धावा! तीन वर्षांनंतर रणजी खेळणाऱ्या संजू सॅमसनची आक्रमक फटकेबाजी 

Ranji Trophy 2022-23 : भारताचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन ( Sanju Samson) याला सातत्यपूर्ण कामगिरी करूनही भारतीय संघात स्थान मिळत नाही. ...

Ranji Trophy: विराट संघाचा कर्णधार, इशान किशनही संघात; संजू सॅमसन मात्र प्रतिस्पर्धी - Marathi News | Ishan Kishan included in Ranji Trophy Ranchi Team Virat to lead Sanju Samson to play for Kerala | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट संघाचा कर्णधार, इशान किशनही संघात; संजू सॅमसन मात्र प्रतिस्पर्धी

रणजी करंडक स्पर्धेची धामधूम, दोन संघांची घोषणा ...

टीम इंडिया सोड, आमच्याकडून खेळ! सॅमसनला मिळाली आयर्लंडची ऑफर - Marathi News | Leave Team India, play from us! Sanju Samson got an offer from Ireland cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया सोड, आमच्याकडून खेळ! सॅमसनला मिळाली आयर्लंडची ऑफर

सॅमसनने भारताकडून २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याला आतापर्यंत २७ सामने खेळता आले. ...

IND vs BAN: Sanju Samson, रिषभ, इशान यांचा चॅप्टर क्लोज! लोकेश राहुलच्या विधानानं युवा यष्टिरक्षकांना दिला इशारा - Marathi News | IND vs BAN: ‘Team has asked me to bat at 4, keep wickets’, says KL Rahul, he SHUTS DOWN Sanju Samson, Ishan Kishan & Rishabh Pant’s opportunity | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसन, रिषभ, इशान यांचा चॅप्टर क्लोज! लोकेश राहुलच्या विधानानं युवा यष्टिरक्षकांना दिला इशारा

IND vs BAN ODI: KL Rahul wicketkeeping : आयसीसी २०२३ वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात झाली आहे. इशान किशन, संजू सॅमसन आणि रिषभ पंत हे शर्यतीत आहेत. पण ...

IND vs NZ: फेल ठरल्यानंतरही शिखर धवनने केले रिषभचे समर्थन; म्हणाला, पंत मॅच विनर आहे... - Marathi News | IND vs NZ Indian captain Shikhar Dhawan backs Rishabh Pant and advises Sanju Samson to wait a bit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फेल ठरल्यानंतरही शिखर धवनने केले रिषभचे समर्थन; म्हणाला, पंत मॅच विनर आहे...

भारतीय संघाला न्यूझीलंडच्या धरतीवर वनडे मालिका ०-१ ने गमवावी लागली. ...

Sanju Samson, IND vs NZ: "संजू सॅमसनचे करियर 'या' भारतीय क्रिकेटरप्रमाणेच उद्ध्वस्त होणार"; Pakistani क्रिकेटरची भविष्यवाणी - Marathi News | Sanju Samson career will be ruined similarly like Ambati Rayudu slams Pakistan former Cricketer slams BCCI internal politics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनचे करियर 'या' भारतीय क्रिकेटरप्रमाणेच उद्ध्वस्त होणार- पाक क्रिकेटर

संजू सॅमसनला ६ पैकी केवळ एका सामन्यात संधी ...

Team India: संजू सॅमसनच्या निवडीचे प्रकरण पोहचले 'राजकारणात', शशी थरूर यांनी व्यक्त केली नाराजी  - Marathi News | After Rishabh Pant's failure yet again, Shashi Tharoor says Sanju Samson has been denied another chance  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सॅमसनच्या निवडीचे प्रकरण पोहचले 'राजकारणात', शशी थरूर यांनी व्यक्त केली नाराजी 

संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळत नसल्याने शशी थरूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...