म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदे यांना तब्येत बरी नसल्याने ज्युपिटर रुग्णालयात काही तपासण्या करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. ...
Maharashtra Assembly Election 2024: काही लोक आमचा पोस्टमॉर्टम करणार होते, त्यांना कामाख्या देवीचा शाप लागला. त्यातून ते आताही बाहेर पडलेले नाहीत, अशी टीका शिवसेना नेत्यांनी केली. ...
Maharashtra Assembly Election 2024: जयंत पाटील यांच्या हातामध्ये महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी टाकतो, असे सांगत, शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक संकेत दिले होते. याला शिंदे गटातील नेत्यांनी उत्तर दिले. ...
Reservation Issue In State: शरद पवारांनी राजकारण केले, सर्वांना झुलवत ठेवले. आधीच केले असते तर हा प्रश्न मार्गी लागला असता, असे शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...
Shiv Sena Shinde group Sanjay Shirsat News: संजय राऊत कधी लोकांना भेटत नाहीत. एक वेळ काँग्रेसच्या जागा वाढतील पण ठाकरे गटाच्या जागा या विधानसभेमध्ये वाढणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. ...