लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय शिरसाट

संजय शिरसाट

Sanjay shirsat, Latest Marathi News

'कोण-कोणाचा पुतण्या आहे, यावर न्यायालय चालत नाही'; संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया - Marathi News | Shinde MLA Sanjay Shirsat has commented on the case filed against Kedar Dighe. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोण-कोणाचा पुतण्या आहे, यावर न्यायालय चालत नाही'; संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

सदर प्रकरणानंतर शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

रात्री १० वाजेनंतर औरंगाबादेत गर्दी जमवून भाषण; मुख्यमंत्र्यांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी - Marathi News | Speech in Aurangabad after 10 pm; Demand to register a case against the Chief Minister Eknath Shinde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रात्री १० वाजेनंतर औरंगाबादेत गर्दी जमवून भाषण; मुख्यमंत्र्यांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी

क्रांतीचौक, वेदांतनगर ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारी ...

बंडखोर आमदार शिरसाटांचे आणखी एक पाऊल; कार्यालयातून उद्धव ठाकरेंचे छायाचित्र हटवले - Marathi News | Another step by rebel MLA Sanjay Shirsat; Uddhav Thackeray's photo removed from office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंडखोर आमदार शिरसाटांचे आणखी एक पाऊल; कार्यालयातून उद्धव ठाकरेंचे छायाचित्र हटवले

कार्यालयातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची तैलचित्रे (छायाचित्रे) काढून टाकल्याने संजय शिरसाट पुन्हा चर्चेत ...

'संजय राऊत ४ वर्ष जेलमध्ये राहतील'; शिंदे गटातील आमदाराचा दावा, चर्चांना उधाण - Marathi News | ' ShivSena MP Sanjay Raut will spend 4 years in jail'; The claim of MLA Sanjay Shirsat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत ४ वर्ष जेलमध्ये राहतील'; शिंदे गटातील आमदाराचा दावा, चर्चांना उधाण

कर्माची ही फळे आहेत, अशी टीका संजय शिरसाठ यांनी केली.  ...

Sanjay Shirsat : राम मंदिरासाठी एकनाथ शिंदेंनी दिलेले पैसे संजय राऊतांनी घरी ठेवले की काय? - संजय शिरसाट - Marathi News | Sanjay Shirsat slams Shivsena Sanjay Raut Over ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम मंदिरासाठी एकनाथ शिंदेंनी दिलेले पैसे संजय राऊतांनी घरी ठेवले की काय? - संजय शिरसाट

Sanjay Shirsat slams Shivsena Sanjay Raut : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.  ...

"शिवसेना फोडण्याचं पाप संजय राऊतांनी केले, त्याचीच फळे भोगत आहेत" - Marathi News | CM Eknath Shinde Rebel group mla Sanjay Shirsat reaction on Sanjay raut arrested by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना फोडण्याचं पाप संजय राऊतांनी केले, त्याचीच फळे भोगत आहेत"

अनेक कडवट शिवसैनिक ज्यांना पक्षात काही मिळालं नाही. ते बाळासाहेबांना दैवत म्हणून जगले आज त्या शिवसैनिकांना त्रास होतोय. संजय राऊतांसारखे लोक अशा कडवट शिवसैनिकांना विकायला निघाले असं शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं. ...

Sanjay Raut ED Action: 'पापाचा घडा भरला, संजय राऊतांना अटक होणार', खासदार नवनीत राणांचे टीकास्त्र - Marathi News | Sanjay Raut ED Action: 'Sin full, Sanjay Raut will be arrested', criticizes MP Navneet Rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पापाचा घडा भरला, संजय राऊतांना अटक होणार', खासदार नवनीत राणांचे टीकास्त्र

Sanjay Raut ED Action:'एका पत्रकाराकडे एवढी संपत्ती आली कुठून? गोरगरीबांचे पैसे उकळून राऊतांनी संपत्ती बनवली.' ...

“शिवसैनिक आज आनंदी झाला असेल,” राऊतांवरील कारवाईवरून शिंदे गटातील आमदाराची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | shiv sena leader sanjay raut ed possibility to arrest said eknath shinde supporter sanjay sirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसैनिक आज आनंदी झाला असेल,” राऊतांवरील कारवाईवरून शिंदे गटातील आमदाराची पहिली प्रतिक्रिया

"शरद पवारांच्या नादी लागून यांनीच शिवसेनेचं वाटोळं केलं आहे," संजय राऊतांवर आमदाराचा हल्लाबोल. ...