लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय शिरसाट

संजय शिरसाट

Sanjay shirsat, Latest Marathi News

Maharashtra Politics: “यांची डील फिस्कटली म्हणून प्रकल्प गेला, पुरावे समोर मांडू”; शिंदे गटातील आमदाराचा इशारा - Marathi News | shinde group rebel mla sanjay shirsat replied maha vikas aghadi uddhav thackeray govt over vedanta foxconn project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“यांची डील फिस्कटली म्हणून प्रकल्प गेला, पुरावे समोर मांडू”; शिंदे गटातील आमदाराचा इशारा

टक्केवारीमुळे हा प्रकल्प इथून गेला. आधीच्या सरकारची डील झाली नाही. याबाबत पुरावे हाती लागल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ३ व्यक्ती जबाबदार; शिरसाटांनी थेट नावेच जाहीर केली! - Marathi News | MLA Sanjay Shirsat has said that Uddhav Thackeray is responsible for moving the Vedanta-Foxconn project to Gujarat. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे ३ व्यक्ती जबाबदार; शिरसाटांनी थेट नावेच जाहीर केली!

शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी देखील वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ...

'काही बोलायचे आहे पण...'; आमदार संजय शिरसाट यांचे हाताची घडी तोंडावर बोट  - Marathi News | 'There's something to say but...'; MLA Sanjay Shirsat folded his hands and keep mum in press conference | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'काही बोलायचे आहे पण...'; आमदार संजय शिरसाट यांचे हाताची घडी तोंडावर बोट 

आ.शिरसाट यांची हाताची घडी तोंडावर बोट मौनं सर्वार्थ साधनम्: विस्तार होईपर्यंत अपेक्षा कायम  ...

'वर्षा'वरील स्नेहभोजनाला शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट जाणार नाहीत; चर्चांना उधाण - Marathi News | At the dinner on 'Varsha' Bungalow by CM Eknath Shinde, Sanjay Shirsat will not go | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वर्षा'वरील स्नेहभोजनाला शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट जाणार नाहीत; चर्चांना उधाण

मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे शिरसाट नाराज असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून सांगण्यात येते. ...

बदलते राजकारण; शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांच्या मतदारसंघात भाजप जाेमात - Marathi News | changing politics; BJP's preparation in Shinde groups MLA Sanjay Shirsat's Aurangabad West constituency | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदलते राजकारण; शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांच्या मतदारसंघात भाजप जाेमात

भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याच्या अनुषंगाने सगळ्याच मतदारसंघांत सशक्त बुथ अभियान सुरू केले आहे. ...

Sanjay Shirsat: खैरेंचा सत्कार करताच संजय शिरसाट निघाले, खा. जलिल यांनी हात धरुन थांबवले - Marathi News | Sanjay Shirsat: As soon as Chandrakant Khairen satka, Sanjay Shirsat left, MP Imtiaz Jalil stopped him | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Sanjay Shirsat: खैरेंचा सत्कार करताच संजय शिरसाट निघाले, खा. जलिल यांनी हात धरुन थांबवले

औरंगाबादेत शांतता समिती बैठक सुरू होण्यापूर्वी झालेल्या सूत्रसंचालनात आ. संजय शिरसाठ यांच्या आधी चंद्रकांत खैरे यांचे सत्कारासाठी नाव उच्चारल्यावर शिरसाठ यांनी हरकत घेत हा राजशिष्टाचार नसल्याची आठवण पोलिसांना करून दिली ...

Eknath Shinde: ... तेव्हा अतुल सावेंना एकनाथ शिंदेंनी 50 कोटी दिले, शिरसाटांनी जाहीर सभेत सांगितलं - Marathi News | Eknath Shinde: ... Then Eknath Shinde gave 50 crores to Atul Save, Shirsat said in public meeting, Sanjay shirsat says in rally aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :... तेव्हा अतुल सावेंना एकनाथ शिंदेंनी 50 कोटी दिले, शिरसाटांनी जाहीर सभेत सांगितलं

मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधी मी आणि अतुल सावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेलो होतो. ...

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मर्यादा होत्या'; संजय शिरसाट यांच्या नाराजीनंतर केसरकरांचं विधान - Marathi News | MLA Sanjay Shirsat is the soon-to-be minister, said Deepak Kesarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मर्यादा होत्या'; संजय शिरसाट यांच्या नाराजीनंतर केसरकरांचं विधान

संजय शिरसाट यांच्या या नाराजीनंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...