अनेक कडवट शिवसैनिक ज्यांना पक्षात काही मिळालं नाही. ते बाळासाहेबांना दैवत म्हणून जगले आज त्या शिवसैनिकांना त्रास होतोय. संजय राऊतांसारखे लोक अशा कडवट शिवसैनिकांना विकायला निघाले असं शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं. ...
Sanjay Shirsat Slams ShivSena Uddhav Thackeray : "मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या पक्षाच्या विरोधात जोरदार हालचाली सुरू होत्या" असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. यावर आता शिंदेगटाच्या आमदाराने प्रतिक्रिया दिली आहे. ...