आमच्या सरकारमध्ये नवाब मलिक बसणार नाहीत ही आमची स्पष्ट भूमिका आहे. नवाब मलिक यांना येण्यास मनाई केली असून ते आलेत. ते हिरोगिरी करत असतील तर ते जेलमध्ये जातील, असे शिरसाट म्हणाले. ...
"तुम्हाला ते तर जवळही घ्यायला तयार नाहीत. तरी आमची आघाडी झाली म्हणून बोंबलत आहात. नालायकांनो, आम्ही तुमच्या बरोबर होतो. खऱ्या अर्थाने शिवसैनिक तुमच्या सोबत होता, म्हणून..." ...