"यामुळे राज ठाकरे आज दिल्लीला गेले याचा आनंद मलाही आहे. मी पूर्वीही बोललो होतो, की राज ठाकरे आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. मला वाटते ही नवीन पर्वाची सुरुवात आहे. महत्वाचे म्हणजे आमची विचारधारा एक आहे." ...
Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जायचेच नव्हते. एकनाथ शिंदे हवे तर तुम्ही बोला, पण मी जाणार नाही, असे उद्धव ठाकरेंनीच तेव्हा सांगितले, असा दावा शिंदे गटाच्या नेत्याने केला आहे. ...