संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात डिआयए लोकमत इनफ्लुएन्सर पुरस्कार सोहळा २०२१ पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाडीचाचे प्रमुख सारंग साठ्ये यांनी उपस्थिती लावली होती. या पुरस्कार सोहळ्यातील त्यांची रंजक म ...
आई-वडिलांच्या आयुष्यात अत्यानंद देणारा क्षण असतो तो म्हणजे आपल्या लेकराचं लग्न. मुलगा असो वा मुलगी.. आईवडलांचा थाट, त्यांचा आनंद काही औरच असतो. विशेषत: पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या समाजात मुलीच्या वडलांचं गहिवरणं, भावूकपणे रडणं हा क्षण येतोच. ...
ही चर्चा आहे, अशा दोन मित्रांची, ज्यांच्यात अजूनही मैत्री आहे, हे सांगितलं तर कदाचित अनेकांना विश्वास बसणार नाही... आपण बोलतोय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबद्दल... राज ठाकरेंचा राजीनामा हा संजय राऊतांनी लिहिला होता का? ...
संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. राऊतांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पण राऊतांना आज त्यांच्या महाविकास आघाडीतील मित्रानं हटके शुभेच्छा दिल्यात त्याची चर्चा होतेय. नवाब मलिक यांनी संजय राऊतांना शुभेच्छा देताना जय-वीरु या कॅरेक्टर्सची आठवण काढलीय. नवाब म ...
ड्रग्ज प्रकरणावरून गुजरातकडे बोट का? असं काय झालंय की ज्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते, ड्रग्जवरून मोदी-शहांच्या गुजरातकडे बोट दाखवतायत? गुजरातमधून समोर येणारी ड्रग्जची ही भानगड नेमकी काय आहे? गुजरात हे ड्रग्ज रॅकेटचं केंद्र बनतंय का? या विषयी आपण ...
शिवसेना खासदार संजय राऊत यांचं चाललंय काय, असं विचारायचं कारण म्हणजे सध्या संजय राऊत राज्यपालांपासून पवारांपर्यंत अनेक दिग्गजांच्या भेटीगाठी घेतायंत. संजय राऊत नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यांरींना भेटले, त्याआधी सकाळी ते शरद पवारांना भेटून आले. संजय ...
'५ पोटनिवडणुका हरल्या, पेट्रोल ५ रु. स्वस्त...मग देशात भाजप हरली तर....' Sanjay Raut on BJP | Petrol '5 by-elections lost, petrol 5 Rs. Cheap ... then if BJP loses in the country ...