संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीनंतर, शिवसेनेचे मातब्बर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक बंड केल्याने राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकारचे 'तख्त' तर हादरलेच, शिवाय शिवसेनेतही उभी फूट पडली आहे. क ...
आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही नागपूर येथील एका कार्यक्रमात तलवार हातात घेऊन गुन्हा केल्याची बोललं जात आहे. त्यामुळे, खासदार संजय राऊत यांच्यावरही आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
संजय राऊत यांचा फोटो दाखविण्यात आला, त्यावेळी आ.. देखे जरा किसमे कितना है दम... जम के रखना कदम मेरे साथिया... हे गाणं खडसेंनी गायलं. विशेष म्हणजे त्यावेळीही किरीट सोमय्या गप्पच होते. ...