लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
उद्धव ठाकरे घेणार शरद पवारांची भेट?; राजकीय घडामोडींना वेग - Marathi News | Shiv Sena Sanjay Raut Leaves For Delhi To Meet Sonia Gandhi; Sharad Pawar To Meet Uddhav Thackeray? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे घेणार शरद पवारांची भेट?; राजकीय घडामोडींना वेग

भाजपाच्या या निर्णयानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. ...

सत्ता स्थापन करणार नसाल तर भाजपाचा मुख्यमंत्री कसा होईल? संजय राऊत यांचा टोला - Marathi News | How will be BJP's Chief Minister if they does not establish government? Sanjay Raut criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ता स्थापन करणार नसाल तर भाजपाचा मुख्यमंत्री कसा होईल? संजय राऊत यांचा टोला

भाजपाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून सत्तास्थापन करणार नसल्याचे सांगितले. महाराष्ट्र निवडणूक 2019: ...

शिवसेनेच्या हालचालींना वेग; 'राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यावे' - Marathi News | Breaking: Bjp will not form government; Speed up Shiv Sena's movements | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या हालचालींना वेग; 'राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यावे'

भाजपाने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन भाजपा सत्तास्थापन करणार नसल्याचे भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. ...

राज्यात महाशिवआघाडीचे संकेत, संजय राऊतांकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कौतुक - Marathi News | Maharashtra Election 2019 : Sanjay Rauta praises Congress-NCP leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात महाशिवआघाडीचे संकेत, संजय राऊतांकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कौतुक

मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेतील मतभेद विकोपला गेल्यानंतर आता राज्यात नवी सत्तासमीकरणे जुळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. ...

आदित्य ठाकरेंनी बोलावली शिवसेना आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार - Marathi News | Maharashtra Election 2019 Aaditya Thackeray meets party MLAs at Mumbai hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंनी बोलावली शिवसेना आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कुठलीही फाटाफूट होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवले आहे.  ...

बहुमत खरेदी करू शकतो असे समजणाऱ्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला, संजय राऊतांची भाजपावर टीका - Marathi News | Maharashtra Election 2019 : Sanjay Rauta criticizes BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुमत खरेदी करू शकतो असे समजणाऱ्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला, संजय राऊतांची भाजपावर टीका

मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या तिढ्यानंतर आता शिवसेना आणि भाजपामधील संबंध आता कमालीचे बिघडले आहेत. ...

राज्यपालांनी भाजपाला संधी दिलीय, त्याचा लाभ घ्यावा; संजय राऊत यांचा टोला - Marathi News | Governors have given opportunity to BJP, take advantage of it - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांनी भाजपाला संधी दिलीय, त्याचा लाभ घ्यावा; संजय राऊत यांचा टोला

राज्यात सरकार स्थापनेवरून  शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: अयोध्येत मंदिर तर महाराष्ट्रात सरकार; संजय राऊतांनी घेतली भाजपाची फिरकी  - Marathi News | Maharashtra Elections 2019: Temple in Ayodhya and Government in Maharashtra; Sanjay Raut Reaction on Ayodhya Verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: अयोध्येत मंदिर तर महाराष्ट्रात सरकार; संजय राऊतांनी घेतली भाजपाची फिरकी 

अयोध्येचा निकाल लागला आहे आता महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल असे संकेत त्यांनी दिले आहेत. ...