लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
आचारसंहिता पथकाची राऊत यांना क्लीन चिट - Marathi News | A clean chit for the ethics collegium row Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आचारसंहिता पथकाची राऊत यांना क्लीन चिट

कायदा आम्ही मानत नाही. आचारसंहितेचेसुद्धा बघून घेऊ, असे वक्तव्य मीरा रोड येथे रामनवमीच्या एका कार्यक्रमात करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना आचारसंहिता पथकाने क्लीन चिट दिली आहे. ...

साध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे - संजय राऊत  - Marathi News | Sanjay Raut backs Sadhvi Pragya Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे - संजय राऊत 

साध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.  ...

शिवसेना म्हणते, या निवडणुकीत कोणतीही लाट नाही! - Marathi News | Shiv Sena says there is no wave in this election! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेना म्हणते, या निवडणुकीत कोणतीही लाट नाही!

देशातील जनतेत २०१४ मध्ये असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही. ...

यंदा कोणतीही लाट नाही : संजय राऊत - Marathi News | No wave this time: Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा कोणतीही लाट नाही : संजय राऊत

देशातील जनतेत २०१४ मध्ये असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही. कोणतीही लाट परत परत कधी येत नाही आणि अशा लाटेवर पुन्हा निवडणूक लढविलीही जात नाही. ...

'भाड मे गया कानून और भाड मे गयी आचारसंहिता', संजय राऊतांचा तोल ढासळला - Marathi News | Sanjay Rout challenge to EC, 'Bhad me Gaya kanun and bhad me gai Code of Conduct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाड मे गया कानून और भाड मे गयी आचारसंहिता', संजय राऊतांचा तोल ढासळला

मुंबईमध्ये रामनवमीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचा तोल ढासळला. ...

सोमय्यांना शिवसेनेचा विरोध नव्हता; संजय राऊत यांचा यू टर्न - Marathi News | lok sabha election shiv sena does not have any oppose to bjp leader kirit somaiya candidature says shiv sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोमय्यांना शिवसेनेचा विरोध नव्हता; संजय राऊत यांचा यू टर्न

सोमय्यांची उमेदवारी भाजपचा अंतर्गत मुद्दा; राऊत यांचं घूमजाव ...

...तर देशातील 40 टक्के लोक देशद्रोही ठरतील - संजय राऊत  - Marathi News | ... 40 percent of the people in the country will be traitors - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर देशातील 40 टक्के लोक देशद्रोही ठरतील - संजय राऊत 

देशभक्ती व देशसेवेची पातळी घसरली असून हे देशद्रोहापेक्षा गंभीर आहे. लोकसभा निवडणुकीत नेत्यांपेक्षा त्यांचे भक्तच इरेला पेटले आहेत. ‘देशद्रोह’ आणि ‘देशभक्ती’ या शब्दांची नवी व्याख्या या निवडणुकीत ठरत आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे ...

मावळातील मनोमिलनासाठी संजय राऊत यांची शिष्टाई - Marathi News | Sanjay Raut's maiden for Maval constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळातील मनोमिलनासाठी संजय राऊत यांची शिष्टाई

प्रचाराचा तिढा : श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्याशी स्वतंत्र चर्चा ...