संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
आगामी विधानसभा निवडणूक आणि जनआशीर्वाद यात्रेचा काहीही संबंध नसल्याचे आदित्य यांनी नमूद केले. त्यामुळे आदित्य आणि शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतातून एक पाऊल मागे तर घेतले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
दरम्यान सर्व्हेत भाजपला बहुमत दाखविण्यात आल्यामुळे शिवसेनेत जाणाऱ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे सेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांना उमेदवारीची खात्री देण्यात येत नसल्याने आयारामांची चिंता वाढणार आहे. ...