लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
खासदार राऊत यांना सुरक्षा द्या; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Provide security to MP Raut Aditya Thackerays demand to the Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासदार राऊत यांना सुरक्षा द्या; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संजय राऊत यांच्या सुरक्षेत आणि घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली.  ...

अमित शाहांविरोधात प्रकाश आंबेडकर संजय राऊत आले एकत्र; काय केली मागणी? - Marathi News | Prakash Ambedkar and Sanjay Raut came together against Amit Shah; What did they demand? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाहांविरोधात प्रकाश आंबेडकर संजय राऊत आले एकत्र; काय केली मागणी?

Amit Shah Sanjay Raut Prakash Ambedkar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.  ...

"खासदार सारंगींना ओळखतो, त्यांची पार्श्वभूमी..."; संसदेतल्या राड्यावरुन संजय राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | Sanjay Raut has reacted to the row between opposition MPs and NDA MPs in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खासदार सारंगींना ओळखतो, त्यांची पार्श्वभूमी..."; संसदेतल्या राड्यावरुन संजय राऊतांची प्रतिक्रिया

संसदेत विरोधी पक्षांचे खासदार आणि एनडीएचे खासदारांमध्ये झालेल्या राड्यावरुन संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"घोटाळ्याचा आरोप करता आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देता"; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा - Marathi News | MP Sanjay Raut has criticized Prime Minister Narendra Modi speech in Parliament | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घोटाळ्याचा आरोप करता आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देता"; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ...

"पवार गटाचे ५ खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद मिळवा, अजितदादा गटाला..."; संजय राऊतांचा दावा - Marathi News | Break 5 MPs from sharad Pawar group, get ministerial posts at the Center, BJP's offer to Ajitdada group Sanjay Raut claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पवार गटाचे ५ खासदार फोडा, केंद्रात मंत्रिपद मिळवा, अजितदादा गटाला..."; संजय राऊतांचा दावा

काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

“शरद पवार भाजपा महायुतीसोबत जाण्याचा विचार करणार नाहीत”; मविआतील नेत्यांना ठाम विश्वास - Marathi News | sanjay raut and vijay wadettiwar said sharad pawar will not go with bjp mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार भाजपा महायुतीसोबत जाण्याचा विचार करणार नाहीत”; मविआतील नेत्यांना ठाम विश्वास

Maharashtra Politics News: शरद पवार पुरोगामी विचाराला धरून चालले. शरद पवारांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार हे लोक फोडू पाहत आहेत. जे कुणी फुटणार असतील त्यांना लाज वाटली पाहिजे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

“ED, CBI यंत्रणा आमच्या ताब्यात असत्या तर १५ मिनिटांत भाजपा रिकामा केला असता”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticized bjp mahayuti over many issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ED, CBI यंत्रणा आमच्या ताब्यात असत्या तर १५ मिनिटांत भाजपा रिकामा केला असता”: संजय राऊत

Thackeray Group MP Sanjay Raut News: बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान देताना महाराष्ट्राच्या मूळावर येण्याचा प्रयत्न केला, तर पुन्हा १०५ हुतात्मे देण्याची तयारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

अजित पवार-शरद पवारांची भेट ठाकरे गटाला खटकली?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान - Marathi News | We wouldn't have dared to look other in the eye, Sanjay Raut reaction to Ajit Pawar, Sunil Tatkare, Praful Patel meeting with Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवार-शरद पवारांची भेट ठाकरे गटाला खटकली?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान

दिल्लीत जेवढे कपट कारस्थान चालते तेवढे जगात कुठे चालत नसेल. भाजपा सरकार हे सगळे मुद्दाम करते असा आरोप राऊतांनी केला.  ...