लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
आकाशात आज भगवा धनुष्य दिसेल, आजच्या सभेत योग्य उपचार होतील, संजय राऊतांचा इशारा - Marathi News | All the answers will be given from today's meeting of Chief Minister Uddhav Thackeray, said Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आकाशात आज भगवा धनुष्य दिसेल, आजच्या सभेत योग्य उपचार होतील, राऊतांचा इशारा

भोंगा, हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. ...

एक देश, एक संविधान, एक भाषा सूत्र लागू करण्याचं आव्हान स्विकारा; राऊतांचं अमित शहांना आव्हान! - Marathi News | I request HM Amit Shah to make Ek desh ek vidhaan ek bhasha says sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक देश, एक संविधान, एक भाषा सूत्र लागू करण्याचं आव्हान स्विकारा; राऊतांचं अमित शहांना आव्हान!

तामिळनाडूचे शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. ...

'...हे तर नशेबाज लोक क्षुद्र किटक, उडून जातील', संजय राऊतांचं केतकी चितळेच्या पोस्टवर भाष्य! - Marathi News | shiv sena mp Sanjay Raut comment on actress Ketki Chitale post on ncp cheif sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...हे तर नशेबाज लोक क्षुद्र किटक, उडून जातील', संजय राऊतांचं केतकी चितळेच्या पोस्टवर भाष्य!

अभिनेत्री केतकी चितळे हिनं सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे. ...

"औरंगजेबाच्या भक्तांना एकदिवस त्याच कबरीत जावं लागेल...", संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल - Marathi News | Devotees of Aurangzeb will have to go to the same grave one day says Sanjay Raut attacks Owaisi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"औरंगजेबाच्या भक्तांना एकदिवस त्याच कबरीत जावं लागेल...", संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

एमआयएमचे वरिष्ठ नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता वादाला तोंड फुटले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओवेसींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

महाराष्ट्राच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीकडे संजय राऊतांनी लक्ष द्यावं; प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized MP and Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीकडे संजय राऊतांनी लक्ष द्यावं; प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला होणार निवडणूक; संजय राऊतांसह ६ जणांची मुदत संपली - Marathi News | election to 57 seats of rajya sabha on june 10 ; maharashtra sanjay raut and other five members tenure end rajya sabha election  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला होणार निवडणूक; संजय राऊतांसह ६ जणांची मुदत संपली

election to 57 seats of rajya sabha on june 10 : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील ६ जणांचा कार्यकाळ संपला आहे. ...

“संजय राऊत चिरकूट माणूस, कोणी धमकी द्यावी एवढही त्यांचं कर्तृत्व नाही”; मनसेची बोचरी टीका - Marathi News | mns yogesh chile replied shiv sena sanjay raut over criticism on raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊत चिरकूट माणूस, कोणी धमकी द्यावी एवढही त्यांचं कर्तृत्व नाही”; मनसेची बोचरी टीका

संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

देशाची अर्थव्यवस्था कोसळलीय, श्रीलंकेसारखी परिस्थिती इथंही होईल; संजय राऊतांचा इशारा - Marathi News | indias economy will collapse a situation similar to Sri Lanka will happen here warns Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशाची अर्थव्यवस्था कोसळलीय, श्रीलंकेसारखी परिस्थिती इथंही होईल; संजय राऊतांचा इशारा

राम मंदिरासाठी आजवर रक्ताच्या नद्या वाहिल्या आहेत. त्यानंतर राम मंदिर उभं राहत आहे. देशानं आता धार्मिक मुद्द्यावर नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षा, महागाई, बेरोजगारी याकडे पाहायला हवं. ...