लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut: संजय राऊतांवर आता कोल्हापूरची जबाबदारी, शिवसंपर्क अभियानातून शाहुनगरीत - Marathi News | The responsibility of Kolhapur now falls on Sanjay Raut, the aim is to increase Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांवर आता कोल्हापूरची जबाबदारी, शिवसंपर्क अभियानातून शाहुनगरीत

शिवसेनेनकडून राज्यसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला ...

“शरद पवारांनंतर नितीन गडकरी राष्ट्रीय स्तरावरील मोठे नेते”; संजय राऊतांचे कौतुकोद्गार - Marathi News | shiv sena sanjay raut praised bjp nitin gadkari and make statements on other issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांनंतर नितीन गडकरी राष्ट्रीय स्तरावरील मोठे नेते”; संजय राऊतांचे कौतुकोद्गार

देशात जो विकास दिसतोय आणि या विकासाची चित्रे दाखवली जात आहेत, त्याचे श्रेय गडकरी यांना द्यावे लागेल, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

"भाजपने तिसरा उमेदवार दिला तरी..."; संजय पवार, राऊत यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Sanjay Raut and Sanjay Pawar Filed Nomination For Rajya Sabha Election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपने तिसरा उमेदवार दिला तरी..."; संजय पवार, राऊत यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Sanjay Raut and Sanjay Pawar : गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते, खासदार उपस्थित होते. दुपारी 2 वाजताच्या दरम्यान संजय राऊत आणि संजय पवार यांनी विधानभवनात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. ...

जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Whatever is immoral, it is done by Sanjay Raut; BJP Chandrakant Patil Criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

संजय राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं. त्यांना कोर्टात जाण्यापासून कुणी रोखलं आहे असा आरोप भाजपाने केला. ...

Anil Parab: महाराष्ट्रातील राजकारणाला इतकं वाईट वळण कधी आलं नाही; संजय राऊत संतापले - Marathi News | Anil Parab: Politics in Maharashtra has never taken such a bad turn; Shivsena Sanjay Raut got angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील राजकारणाला इतकं वाईट वळण कधी आलं नाही; संजय राऊत संतापले

शिवसेनेचे सर्व नेते आणि राज्य सरकार अनिल परब यांच्या पाठिशी आहे. सरकारला त्रास देण्यासाठीच राजकीय दृष्टीने कारवाई केली जातेय असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. ...

भाजप, काँग्रेसचा खोळंबा; शिवसेनेच्या दोघांचे आज अर्ज - Marathi News | BJP, Congress detention; Shiv Sena's application today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप, काँग्रेसचा खोळंबा; शिवसेनेच्या दोघांचे आज अर्ज

राज्यसभा निवडणूक हाेणार रंगतदार ...

संजय राऊत अन् संजय पवार राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या अर्ज भरणार; उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार - Marathi News | Shivsena Leader Sanjay Raut and Sanjay Pawar will file nominations for Rajya Sabha elections tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत अन् संजय पवार उद्या अर्ज भरणार; उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील प्रमुखे नेते उपस्थित राहणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.  ...

Sanjay Raut: संभाजीराजेंना शिवसेनेची ४२ मते देणार होतो, आता विषय संपला; संजय राऊतांनी आरोप फेटाळले - Marathi News | Sanjay Raut on Sambhajiraje Chhatrapati: Shiv Sena was going to give 42 votes to Sambhaji Raje for Rajyasbha, now the issue is over; Sanjay Raut denied the allegations of Maratha Samaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजेंना शिवसेनेची ४२ मते देणार होतो, आता विषय संपला; संजय राऊतांनी आरोप फेटाळले

Sanjay Raut on Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे समर्थकांनी आमच्यासोबत दगाफटका झाल्याचा आरोप केला आहे. यावर राऊत यांनी हे आरोप फेटाळले आहेत.  ...