लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
‘आम्हाला शब्द देऊन दगाबाजी केली’; संजय राऊतांनी फुटीर आमदारांची यादीच वाचली! - Marathi News | Some other MLAs including Bahujan Vikas Aghadi did not vote for us, said Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आम्हाला शब्द देऊन दगाबाजी केली’; संजय राऊतांनी फुटीर आमदारांची यादीच वाचली!

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीका करत घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे.  ...

Sanjay Raut vs BJP Rajya Sabha Election 2022: "शायरी उताणी पडली, आता आज रडारड..."; संजय राऊतांना भाजपाचा सणसणीत टोला - Marathi News | Devendra Fadnavis Led Rajya Sabha Elections 2022 BJP won Shivsena lost Sanjay Raut trolled by BJP MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शायरी उताणी पडली, आता आज रडारड..."; संजय राऊतांना भाजपाचा सणसणीत टोला

शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव, भाजपाचे धनंजय महाडिक विजयी ...

Rajya Sabha Election : "माझं मत बाद करायला लावलं, निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला विजय?", संजय राऊतांची भाजपवर टीका - Marathi News | Rajya Sabha Election : Shivsena Leader Sanjay Raut Comment On Maharashtra Rajyasabha Election Results Mahavikas Aaghadi Vs Bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझं मत बाद करायला लावलं, निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला आलाय विजय?"

Sanjay Raut : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपर निशाणा साधला आहे.  ...

Rajya Sabha Election : संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, इम्रान प्रतापगढी, पीयूष गोयल आणि अनिल बोंडे विजयी - Marathi News | Rajya Sabha Election 2022: Sanjay Raut, Praful Patel, Imran Pratapgadhi, Piyush Goyal and Anil Bonde win | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, इम्रान प्रतापगढी, पीयूष गोयल आणि अनिल बोंडे विजयी

Rajya Sabha Election 2022: शिवसेनचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले आहेत.  ...

Rajya Sabha Election Counting : “ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू,” मतमोजणीच्या विलंबावरून राऊतांचा भाजपला टोला - Marathi News | Rajya Sabha Election Counting shiv sena leader sanjay raut targets bjp over counting delayed election commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू,” मतमोजणीच्या विलंबावरून राऊतांचा भाजपला टोला

Rajya Sabha Election Counting : राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत विधानसभेच्या २८५ आमदारांनी मतदान केले. ...

Rajya Sabha Election 2022: झुठी शान के परिंदे ही, ज्यादा फडफडाते है...; संजय राऊतांचं ट्विट, भाजपाला डिवचलं! - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has indirectly criticized BJP by tweeting. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झुठी शान के परिंदे ही, ज्यादा फडफडाते है...; संजय राऊतांचं ट्विट, भाजपाला डिवचलं!

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन अप्रत्यक्षपणे भाजपावर टीका केली आहे. ...

Udayanraje on Sanjay Raut: “आम्ही बांगड्या घातल्या नाहीत, आमच्याबद्दल बोलाल तर...”; उदयनराजेंचा संजय राऊतांना डोस - Marathi News | chhatrapati udayan raje bhosale warns shiv sena sanjay raut over shivendra raje bhosale criticism | Latest satara News at Lokmat.com

सातारा :“आम्ही बांगड्या घातल्या नाहीत, आमच्याबद्दल बोलाल तर...”; उदयनराजेंचा संजय राऊतांना डोस

शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर उदयनराजेंनी संजय राऊतांवर चांगलीच आगपाखड केली. ...

Rajyasabha : शरद पवारांवर मुख्यमंत्री नाराज नाहीत, संजय राऊतांनी सांगितलं काय घडलं - Marathi News | Rajyasabha: Chief Minister is not angry with Sharad Pawar, Sanjay Raut has clearly stated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांवर मुख्यमंत्री नाराज नाहीत, संजय राऊतांनी सांगितलं काय घडलं

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीवरुन राजी-नाराजीचे दावे फेटाळले आहेत ...