लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांची संजय राऊतांच्या विधानांवरून नाराजी!, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | MLAs angry over Sanjay Rauts statement in NCP meeting What exactly did the MLA say | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांची संजय राऊतांच्या विधानांवरून नाराजी!, नेमकं काय म्हणाले?

राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल आणि त्यानंतरच्या राजकीय वादविवादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित आढावा बैठक झाली. ...

संजय राऊतांमुळे 'मविआ'चं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीच्या बैठकीत नाराजीचा सूर - Marathi News | Rajya Sabha Result: Due to Sanjay Raut Statement, the tension in Mahavikas Aghadi increased; Disgruntled in NCP leaders meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांमुळे 'मविआ'चं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीच्या बैठकीत नाराजीचा सूर

सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. संजय पवार यांचा पराभव कसा झाला? याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली ...

मी त्यांना 'जोकर' म्हणत नाही, पण; राऊतांच्या ED विधानावर फडणवीसांचा पलटवार - Marathi News | Devendra Fadanvis: I don't call them 'jokers', but; Fadnavis retaliates against Raut's ED statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी त्यांना 'जोकर' म्हणत नाही, पण; राऊतांच्या ED विधानावर फडणवीसांचा पलटवार

ईडी आमच्याकडे दिल्यास देवेंद्र फडणवीस हेही शिवसेनेला मत देतील, असेही राऊत यांनी म्हटलं होतं. ...

भाजपाने राज्यसभेची जागा जिंकली म्हणजे 'पाकव्याप्त काश्मीर' परत मिळवलं नाही- संजय राऊत - Marathi News | BJP winning Rajya Sabha Election 2022 in Maharashtra does not mean Pm Modi Government recovered Pakistan Occupied Kashmir Land slams Shivsena Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभेची जागा जिंकली म्हणजे 'पाकव्याप्त काश्मीर' परत मिळवलं नाही- संजय राऊत

आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या तयारीसाठी संजय राऊत लखनौत दाखल ...

Sanjay Raut: 'ED म्हणजे काय 2 हजाराची नोट वाटली का?, उधार द्यायला' - Marathi News | Sanjay Raut: 'What is ED? nilesh rane on sanjay raut statement on bjp and ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut: 'ED म्हणजे काय 2 हजाराची नोट वाटली का?, उधार द्यायला'

ईडी आमच्याकडे दिल्यास देवेंद्र फडणवीस हेही शिवसेनेला मत देतील, असेही राऊत यांनी म्हटलं होतं ...

संजय राऊतांच्या मुखातून 'मुख्यमंत्री शरद पवार' उगाच निघाले नव्हते; मनसेचा टोला - Marathi News | MNS spokesperson Gajanan Kale has taunt to Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या मुखातून 'मुख्यमंत्री शरद पवार' उगाच निघाले नव्हते; मनसेचा टोला

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ...

'ईडी चालवायला पण अक्कल लागते; 'ढ' टीमचं काम नाही'; मनसेचा संजय राऊतांना टोला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ईडी चालवायला पण अक्कल लागते; 'ढ' टीमचं काम नाही'; मनसेचा संजय राऊतांना टोला

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

अग्रलेख: कार, ब्रह्मदेव अन् हरभरे! संजय राऊतांना ब्रह्मदेव व्हावे वाटले अन्... - Marathi News | sanjay raut statement after rajya sabha poll shivsena candidate defeat | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: कार, ब्रह्मदेव अन् हरभरे! संजय राऊतांना ब्रह्मदेव व्हावे वाटले अन्...

कोणत्या आलिशान कारमध्ये बसून कोण ब्रह्मदेव हरभरे खात होते, याची कधीच वाच्यता होणार नाही. कारण प्रत्येकजण आलिशान कारने फिरतो, स्वत:ला ब्रह्मदेव समजतो ...