लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार पडणार? संजय राऊतांचे सूचक विधान - Marathi News | shiv sena sanjay raut reaction over vidhan parishad election 2022 and congress candidate winning possibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार पडणार? संजय राऊतांचे सूचक विधान

काँग्रेसचा एक उमेदवार नक्की निवडून येईल. पण एकासाठी संघर्ष करावा लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

"संजय राऊतांच्या अंगात आलं आणि..," विश्वजित कदमांनी सांगितलं मविआ मागील गुपित - Marathi News | maharashtra minister of state agriculture vishwajeet kadam on shiv sena sanjay raut mahavikas aghadi formation state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"संजय राऊतांच्या अंगात आलं आणि..," विश्वजित कदमांनी सांगितलं मविआ मागील गुपित

... तेव्हा आम्ही कानात सांगत होतो, मला निवडून दिलं तर कदाचित मला विरोधीपक्षाच्या बाजूला बसावं लागेल : विश्वजित कदम ...

"शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा, एवढंच संजय राऊत म्हणायचे राहिलेत" - Marathi News | Sadabhau Khot slammed Sanjay Raut over Sharad Pawar President of India Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा, एवढंच संजय राऊत म्हणायचे राहिलेत"

सदाभाऊ खोत यांचा शिवसेनेला टोला ...

Sanjay Raut: “३५ वर्ष बृजभूषण सिंह यांना ओळखतो, राज ठाकरेंना उगाच विरोध करणार नाहीत”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut support stand of bjp mp brij bhushan singh to opposed mns chief raj thackeray ayodhya visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“३५ वर्ष बृजभूषण सिंह यांना ओळखतो, राज ठाकरेंना उगाच विरोध करणार नाहीत”: संजय राऊत

Sanjay Raut: शिवसेना आणि अयोध्येतील स्थानिक नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बृजभूषण सिंहदेखील त्यापैकी एक आहेत, असे संजय राऊत म्हणाले. ...

“शरद पवार संविधानाचे रक्षण करणारे भक्कम नेतृत्व, भाजपने राष्ट्रपतीपदाची संधी द्यावी” - Marathi News | shiv sena sanjay raut demands that bjp should give candidature to ncp chief sharad pawar to presidential election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शरद पवार संविधानाचे रक्षण करणारे भक्कम नेतृत्व, भाजपने राष्ट्रपतीपदाची संधी द्यावी”

Presidential Election 2022: सत्ताधाऱ्यांनी मन मोठे करावे आणि शरद पवार यांना भाजपने राष्ट्रपतीपदासाठी संधी द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ...

“एखाद्या धर्माचा द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे, श्रीरामाने द्वेषाचं नाही समन्वयाचं राजकारण केलं” - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp and pm modi govt at ayodhya visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“एखाद्या धर्माचा द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे, श्रीरामाने द्वेषाचं नाही समन्वयाचं राजकारण केलं”

Sanjay Raut: समन्वयाचे हिंदुत्व, संयम नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असून, अशांनी प्रभू श्रीराम आपला आदर्श आहे, असे सांगण्याचे कारण नाही, अशी टीका संजय राऊतांनी अयोध्येत केली. ...

लडाखमध्ये शेपूट... चीनच्या घुसकोरीवर 'बुलडोझर' कधी? शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल - Marathi News | Sanjay Raut: Tail in Ladakh ... When is the bulldozer on Chinese infiltration? Shiv Sena questions Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये शेपूट... चीनच्या घुसकोरीवर 'बुलडोझर' कधी? शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

रांची, कानपूर, प्रयागराज आदी ठिकाणी हिंसाचार घडला. रांची येथे दोघांचे बळी गेले. ...

राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांची संजय राऊतांच्या विधानांवरून नाराजी!, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | MLAs angry over Sanjay Rauts statement in NCP meeting What exactly did the MLA say | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांची संजय राऊतांच्या विधानांवरून नाराजी!, नेमकं काय म्हणाले?

राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल आणि त्यानंतरच्या राजकीय वादविवादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित आढावा बैठक झाली. ...