संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Shivsena Sanjay Raut And Tanaji Sawant : तोडफोडीवर, हिंसाचारावर शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) य़ांनी भीती असलीच पाहीजे असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांच्या बंडानंतर लोकांमध्ये रोष आहे, तो रोखू शकत नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे ...
BJP Atul Bhatkhalkar Slams Shivsena Sanjay Raut : आमदारांना सुरक्षा असते त्यांच्या कुटुंबीयांना नसते आणि हे तर राज्यातून पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची नाही असं संजय राऊत म्हणाले. यावर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. ...
Political Crisis In Maharashtra: बंडाचा झेंडा फडकवत आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे. ...