लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
 "कब तक छिपोगे गोहातीमे...", झिरवाळांचा फोटो पोस्ट करत संजय राऊतांचे खोचक ट्विट! - Marathi News | sanjay raut tweet with narhari zirwal on maharashtra political crisis, eknath shinde, shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : "कब तक छिपोगे गोहातीमे...", झिरवाळांचा फोटो पोस्ट करत संजय राऊतांचे खोचक ट्विट!

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दररोज ट्विट आणि माध्यमांसमोर येऊन बंडखोर आमदारांवर टीका करताना दिसून येत आहेत. ...

“आनंद दिघे बाळासाहेबांचे खरे हनुमंत, पळून गेलेले भजनलाल आहेत”; संजय राऊतांनी सुनावले - Marathi News | shiv sena sanjay raut said late anand dighe was very loyal to balasaheb thackeray after eknath shinde revolt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आनंद दिघे बाळासाहेबांचे खरे हनुमंत, पळून गेलेले भजनलाल आहेत”; संजय राऊतांनी सुनावले

बंडखोर आमदारांना भाजपकडून स्क्रीप्ट दिली जात आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ...

Shivsena: दिपक केसरकर xxxx पाय लावून पळाले, राऊतांचा पुन्हा शिंदेगटावर निशाणा - Marathi News | Shivsena: Deepak Kesarkar runs away with xxxx feet, Sanjay Raut targets Shinde group again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिपक केसरकर xxxx पाय लावून पळाले, राऊतांचा पुन्हा शिंदेगटावर निशाणा

महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी उद्धव ठाकरे यांच्या मनात एकनाथ शिंदे यांचंच नाव मुख्यमंत्री म्हणून होतं, असं मोठं वक्तव्य केलं ...

“शरद पवार राजकारणातील भीष्म पितामह, आम्ही कायम त्यांचा सल्ला घेतो”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut praised ncp chief sharad pawar after eknath shinde revolt situation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवार राजकारणातील भीष्म पितामह, आम्ही कायम त्यांचा सल्ला घेतो”: संजय राऊत

शरद पवार हे ज्येष्ठ आणि अतिशय अनुभवी नेते आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Eknath Shinde vs Sanjay Raut, Shivsena Revolt: "तर एकनाथ शिंदे टणाटण उड्या मारत येतील"; संजय राऊतांनी केलं मोठं विधान - Marathi News | Sanjay Raut trolls Eknath Shinde over CM post of Maharashtra Politics in Comedy way also doubts about credibility of Shivsena MLAs BJP Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर एकनाथ शिंदे टणाटण उड्या मारत येतील"; संजय राऊतांनी केलं मोठं विधान

शिंदे गट विरूद्ध शिवसेना संघर्ष अद्यापही सुरूच ...

भूमरे त्यावेळी कारखान्यावर वॉचमन म्हणून काम करत होते, आज ते कॅबिनेट मंत्री आहेत - राऊत - Marathi News | Bhumare was working as a watchman at the factory at that time, today he is a cabinet minister - Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूमरे त्यावेळी कारखान्यावर वॉचमन म्हणून काम करत होते, आज ते कॅबिनेट मंत्री आहेत - राऊत

गुलाबराव पाटील यांच्यावरही राऊतांनी साधला निशाणा. भूमरेंनी हिंदुत्व लिहून दाखवावं किंवा म्हणून तरी दाखवावं, राऊतांचा टोला. ...

Deepak Kesarkar “संजय राऊत फायरी बोलतात, त्यामुळे फक्त आग लागते”; दीपक केसरकरांनी सुनावले - Marathi News | shiv sena rebel deepak kesarkar replied sanjay raut over his criticism on revolt mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Deepak Kesarkar “संजय राऊत फायरी बोलतात, त्यामुळे फक्त आग लागते”; दीपक केसरकरांनी सुनावले

Shiv Sena rebel Deepak Kesarkar replied Sanjay Raut over his criticism on revolt mla: संजय राऊत यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे, पण...; दीपक केसरकर यांनी फटकारले ...

Uddhav Thackeray: महाराष्ट्रात सध्या येणं सुरक्षित नाही, दिपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Uddhav Thackeray: It is not safe to come to Maharashtra at present, said Deepak Kesarkar clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात सध्या येणं सुरक्षित नाही, दिपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

शिंदे गटाचे प्रमुख शिलेदार दिपक केसरकर यांना महाराष्ट्रात कधी येणार, महाराष्ट्रात का येत नाहीत, असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टच भूमिका मांडली ...