संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
आम्ही अजूनही गुवाहाटीत असलेल्या आमदारांपैकी काहींना बंडखोर मानायला तयार नाही. २० हून अधिक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ...
न्यायालयाच्या निकालामुळे मिळालेल्या वेळेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू, असे सांगून संजय राऊत म्हणाले की, जे काही बंडखोर आमदार वागले आहेत, ते योग्य नाही. ...
Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटातील अनेक आमदारांनी उघडपणे संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहे. ...
सुनील राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण बंडखोरी करणार नसल्याचे स्पष्ट केले. राऊत म्हणाले की, मी कशाला गुवाहाटीला जाऊ. जायचे असेल तर मी गोव्याला जाईन. ...
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने जयसिंगपुरातील यड्रावकर यांच्या संपर्क कार्यालयावर संतप्त शिवसैनिकांनी हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. ...
Maharashtra Political Crisis, Shivsena vs Eknath Shinde Live: महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ...