संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थनातील आमदारांच्या पाठीशी छावा संघटना ठामपणे उभी असल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिली आहे. ...
Gulabrao Patil : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा पान टपरीवर पाठवणार, असा इशारा देणाऱ्या संजय राऊत यांचा समाचार घेतला असून, चुना कसा लावतात हे संजय राऊतांना योग्य वेळी दाखवेन, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे. ...
गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याच्या प्रकरणात ईडीला राऊत यांची चौकशी करायची आहे. त्या अनुषंगाने ईडीने सोमवारी संध्याकाळी राऊत यांना समन्स जारी करत मंगळवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्यास सांगितले होते. ...
राज्यपालांनी राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहून उद्याच बहुमत चाचणी घेण्याचं पत्र पाठवलं आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. ...
Shiv Sena Eknath Shinde: बंडखोर म्हणवून घेणाऱ्या झाडी-डोंगरातील गटाची अवस्था ही पाकिस्तानसारखी होईल, अशी शेलकी टीका आजच्या सामनामधून करण्यात आली आहे. ...