लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
संजय राऊत केंद्र सरकार अन् राज्यात वाद लावून देत आहेत; दीपक केसरकरांचा निशाणा - Marathi News | Shiv Sena rebel MLA Deepak Kesarkar has criticized Shiv Sena MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत केंद्र सरकार अन् राज्यात वाद लावून देत आहेत; दीपक केसरकरांचा निशाणा

शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

Uddhav Thacckeray : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर 'उखाड दिया' ट्वीटरवर ट्रेंडिंग; अनेक मीम्स व्हायरल - Marathi News | Uddhav Thackeray led Mahavikas Aghadi Government collapsed after CM resigns Ukhad Diya Trending on Twitter Kangana Ranaut | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ठाकरे सरकार कोसळल्यानंतर 'उखाड दिया' ट्वीटरवर ट्रेंडिंग; अनेक मीम्स व्हायरल

Uddhav Thackeray led Mahavikas Aghadi Government collapsed after CM resigns Ukhad Diya Trending on Twitter Kangana Ranaut : 'उखाड दिया' का होतंय ट्रेंड... जाणून घ्या कारण ...

Sanjay Raut: मी सेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला, तुम्ही करणार का?; राऊतांचा शिंदे गटाला सवाल - Marathi News | Sanjay Raut says I made Chief Minister of shivsena will you Raut question to Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी सेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवला, तुम्ही करणार का?; संजय राऊतांचा शिंदे गटाला सवाल

महाविकास आघाडी सरकार कोसळण्याला संजय राऊत कारणीभूत असल्याची टीका केली गेली. यावर आज सकाळी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

Sanjay Raut : 'तुम्ही बाळासाहेबांच्या मुलाला सांभाळून घेतले', संजय राऊतांनी मानले शरद पवारांचे आभार - Marathi News | Maharashtra political crisis | Sanjay Raut | Uddhav Thackeray | 'Sharad Pawar took care of Balasaheb's son', Sanjay Raut thanked Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Raut : 'तुम्ही बाळासाहेबांच्या मुलाला सांभाळून घेतले', संजय राऊतांनी मानले शरद पवारांचे आभार

Maharashtra political crisis: आज महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ...

Maharashtra Political Crisis : "स्वत:ला बंडखोर समजणाऱ्यांना वर गेल्यावर हिशोब द्यावाच लागेल"; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Political Crisis Shivsena Sanjay Raut reaction Over Uddhav Thackeray Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वत:ला बंडखोर समजणाऱ्यांना वर गेल्यावर हिशोब द्यावाच लागेल"; संजय राऊतांचा हल्लाबोल

Maharashtra Political Crisis Shivsena Sanjay Raut : "संजय राऊत जेव्हा हे बोलतात, तेव्हा जे गुवाहाटीला बसलेत, त्यांना भयंकर राग येतो. संजय राऊतांना आवरा असं ते म्हणतात." ...

“जे नगरसेवक आणि आमदार निवडून आणू शकत नाही, त्यांनी एकनाथ शिंदेंविरोधात बोलू नये” - Marathi News | shrikant shinde criticised sanjay raut over eknath shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जे नगरसेवक आणि आमदार निवडून आणू शकत नाही, त्यांनी एकनाथ शिंदेंविरोधात बोलू नये”

एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेवरून श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. ...

'पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, आम्ही पुन्हा एकदा शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवू' - Marathi News | 'Dagger stuck in the back of party chief, we will make Shiv Sainik Chief Minister once again', Says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, आम्ही पुन्हा एकदा शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवू'

मी जे बोलतो ते उद्धव ठाकरे वेगळ्या भाषेत बोललेत. माझ्याच लोकांनी मला दगा दिला हे त्यांचं आजचं निवदेन आहे, ते डोळ्यात पाणी आणणारं आहे. ...

आधी मुख्यमंत्री, मग शरद पवार.. संजय राऊतांच्या भेटी-गाठी, पण मुद्दा सरकार वाचवण्याऐवजी दुसराच? - Marathi News | Sanjay Raut meets Shivsena Uddhav Thackeray NCP Sharad Pawar for mysterious reason not for Mahavikas Aghadi Floor Test  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी मुख्यमंत्री, मग पवार.. राऊतांच्या भेटी-गाठी, पण मुद्दा सरकार वाचवण्याऐवजी दुसराच?

सध्या सरकार वाचवण्याच्या विषयावर चर्चा सुरू असताना राऊतांनी वेगळ्या विषयावर चर्चा केल्याची माहिती ...